Blog

काय आहे... आदी गोदरेज यांच्या यशाची चावी ? -विजय वानखेडे यांचा लेख वाचा


काय आहे.. आदि गोदरेज यांच्या यशाची चावी ?

आदि गोदरेज हे 'गोदरेज' समूहाचे सध्याचे अध्यक्ष असून भारतीय उद्योगतातील एक आयकॉन आहेत.  आदि गोदरेज यांची  निव्वळ संपत्ती सध्या 2.8  अब्ज डॉलर्स आहे. जगातील 838 व्या स्थानी अब्जाधीश म्हणून त्यांना  स्थान देण्यात आले आहे आणि फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार ते  भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये 8 व्या स्थानावर आहे. आज गोदरेज कुटुंबाची एकूण मालमत्ता अंदाजे 4.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे. काय आहे?  आदी गोदरेज यांच्या यशाची चावी जाणून घेऊया ... !

सर्वांसाठी सुरु केली 'ओपन डोअर पॉलीसी'

आदि गोदरेज यांच्याकडे उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्ये आहेत. इतरांपेक्षा वेगळी पॉलिसी त्यांनी त्यांच्या कार्यालयीन व्यवस्थापनात जोपासली आहे आणि ती म्हणजे  'ओपन डोअर पॉलीसी' आणि याच कारणाने ते जगातील अन्य बिलेनिअर्स पेक्षा हटके  आहेत.  आदि गोदरेज यांना  या पॉलिसीबाबत खूपच  विश्वास आहे त्यांच्या मतानुसार, एकत्र काम करत असतांना नेहमी तरुणांचे ऐकायला हवे, तरुणांकडून मिळालेल्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि तुमच्याकडील अनुभवांच्या सौजन्याने केव्हाही एखाद्या नवीन शोधात रूपांतर होऊ शकते. बऱ्याच उद्योगसंस्थांत ओपन डोअर पॉलिसीला थारा नसतो, बॉसच्या केबिनमध्ये काय घडत आहे याबाबत कुणाला ठाम पत्ताही नसतो. आदि गोदरेज यांचे मात्र असे नाही,   उद्योगसंस्थेच्या व्यवस्थापनात  'ओपन डोर पॉलिसी' करणे हा एक यशाचा मार्ग आहे असे ते मानतात, ओपन डोर पॉलिसीमागील मूलभूत चौकट म्हणजे कोणताही कर्मचारी कोणत्याही वेळी कोणत्याही व्यवस्थापकाशी बोलण्यास मोकळा असतो. याव्यतिरिक्त, ते सर्वोच्च नेतृत्वास  भेटू शकतील आणि विचार विनिमय करू  शकतील. ओपन डोर पॉलिसीमुळे  कामाच्या ठिकाणी आपल्या कामगारांमध्ये विश्वास वाढवणे त्यांच्या क्षमता वाढविणे  तसेच कंपनीत प्रत्येक स्तरावर त्यांच्याशी मजबूत नाती निर्माण करण्यात यश मिळते. व्यवस्थापक  म्हणून उपलब्ध अभिप्राय, चांगले संप्रेषण आणि संस्थेमध्ये संपूर्ण पारदर्शकता वाढवन्यात  आदि गोदरेज यांना सदर पॉलिसीमुळे यश प्राप्त झाले, म्हणूनच  'ओपन डोअर पॉलिसी' हीच गोदरेज यांच्या यशाची चावीही ठरली असे म्हणता येईल. 

कुलूप आणि कपाटे या पलीकडे जावून वाढविली गुंतवणूक  

आज 'गोदरेज' ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे, कंपनीची स्थापना अर्देशिर गोदरेज आणि पिरोज्शा बुरजोरजी गोदरेज यांनी जरी केली होती, तरी   कुलूप आणि कपाटे यांच्या उत्पादना पलीकडे जाऊन इतर व्यवसायात गुंतवणूक वाढविण्याचे धाडस आदि गोदरेज यांनी केले. व्यवसायात विविध बाजूने वाढविलेल्या पर्यायांमुळे गोदरेज समूहाच्या यशाची दारे खुली झाली. किशोरवयातच शिक्षणासाठी आदि गोदरेज यांनी भारत सोडला आणि मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या केंब्रिजच्या एमआयटी स्लोअन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले. आदि गोदरेज  स्वतःला कौटुंबिक व्यवसायात सामील करून घेतल्यानंतर 'गोदरेज' ग्रुपचे चेअरमन झाले.  प्रथमतः आधुनिक पद्धतीने  आणि रचनात्मक व्यवस्थापन केले  आणि या बदललेल्या प्रक्रियेतील सुधारणा अंमलातही आणल्या. आज गोदरेज समूहाने मोठी झेप घेतली आहे ,. 'गोदरेज' ग्रुपने रिअल इस्टेट क्षेत्रात पाऊल टाकत मुंबईच्या विक्रोळी टाउनशिपमध्ये ग्रीन बिझिनेस कॅम्पस विकसित केला. यामध्ये 150 एकरमध्ये मॅंग्रोव्ह फॉरेस्ट असून कंपनी कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी एक शाळाही बांधली. 'गोदरेज' समूहाने वेगवेगळ्या बाजारपेठांसाठी आपली जास्तीत जास्त उत्पादने दिली. सुप्रसिद्ध गोदरेज हेअर कलर ज्याचे 40% मार्केट शेअर असून  रेफ्रिजरेटर्स, अल्मिरास, लॉक, सिन्थोल साबण आणि शौचालय प्रसाधने, गोदरेज इझी, गोदरेज फर्निचर इत्यादी उत्पादने 'गोदरेज' समूहाचे आहेत.  गोदरेज समूहाच्या मुख्य सेवा  ग्राहक उत्पादने, औद्योगिक अभियांत्रिकी, उपकरणे, फर्निचर, सुरक्षा आणि कृषी उत्पादने आहेत.  गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स, गोदरेज ऍग्रोव्हेट आणि गोदरेज प्रॉपर्टीज या मुख्य गोदरेज ग्रुपच्या सहाय्यक संस्था आहेत. गोदरेज ग्रुपचे  भारतातील मुख्यालय मुंबईत असून गोदरेज ग्रुप हा भारतातील जागतिक वन्यजीव निधीचा प्रमुख समर्थक आहे

नेहमीच केली परदेशी ब्रँड आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा

पूर्वीपासून गोदरेज कुलूप  आणि साबण उत्पादित करत होते, गोदरेज उत्पादने ही देशात तयार करण्यात आलेले असले तरीही त्याकाळातील परदेशी ब्रँडची  आधीपासूनच  जागा घेत होती. आदि गोदरेज यांनी 'गोदरेज' संलग्न असलेल्या विविध उद्योगांच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 'लायसन्स राज' च्या काळात आदि गोदरेज यांनी गोदरेज समूहाला मोठ्या उंचीवर नेवून ठेवले. बंद अर्थव्यवस्थेत त्यांनी आपल्या समूहाचा मोठा विकास साधला होताच, परंतू 1991 नंतर भारतात मुक्त अर्थव्यवस्था भारतात अवलंबली गेली, भारतीय अर्थव्यवस्था जागतिक उद्योगांसाठी खुली झाल्यामूळे  बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून (एमएनसी) स्पर्धा वाढली अनेक भारतीय कंपन्यांसाठी तो धोक्याचा काळ होता. अशावेळी गोदरेज यांचा वेगळा दृष्टिकोन कामी आला होता, उदारीकरणापूर्वीच गोदरेज यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धेची सुरवात केली होती युनिलिव्हर आणि कोलगेट-पामोलिव्ह सारख्या कंपन्या 1991 पूर्वीच भारतात सक्रिय होत्या आणि गोदरेज साबणासारख्या प्रकारात गोदरेजशी स्पर्धा करत होत्या. त्यामुळे उदारीकरणाचा कोणताही परिणाम 'गोदरेज'वर  झाला नाही. 2010 पासून गोदरेज यांनी  भारत, इंडोनेशिया, अर्जेंटिना, चिली, केनिया, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका अशा सुमारे 11 देशात कंपन्या विकत घेतल्या आहेत.  जागतिक बाजारात आपले वर्चस्व राखत 'लोरियल' सारख्या जागतिक ब्रॅण्डशी नेहमीच 'गोदरेज'ने  स्पर्धा साधली. आज अभिमानाने सांगता येईल कि ,भारत आणि जगातील इतर 25 देशांत 'गोदरेज' ही प्रमुख बहुराष्ट्रीय मार्केट लीडर कंपनी आहे. 

कुटुंबाच्या हितापेक्षा व्यवसाय हितास प्राधान्य

आदि गोदरेज यांच्या मतानुसार एखाद्याला  स्वतःच्या कुटूंबाच्या एखाद्या व्यवसायात सामील होण्यासाठीही  किमान व्यवस्थापन  प्रशिक्षण आवश्यक असावे, गोदरेज कुटुंबियांचे व्यवसायाचेही काही नियम असून किमान व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून  शिक्षण घेतलेल्या कुटुंबातील सदस्यालाच या व्यवसायात सामील होण्याची संधी गोदरेज यांच्याकडून दिली जाते.  इतर सदस्य केवळ भागधारक म्हणून राहू शकतात. गोदरेज यांच्या मतानुसार  कौटुंबिक व्यवसाय चालविणे तारेवरची कसरतच असते, आपल्याला आपल्या कौटुंबिक गरजा आणि आपला  व्यवसाय यांचे नेहमीच संतुलन साधावे लागते.  कुटुंबाच्या हित आणि व्यवसाय हित एकमेकांपासून दूर ठेवणे ते पसंत करतात , व्यापार हितापासून ते आपल्या कुटुंबिक हितास नेहमीच दूरही  ठेवतात, व्यापार हितास सर्वोच्च प्राधान्य त्यांच्याकडून दिले जाते.  

 

कोणते मिळाले अवार्ड्स ?

आदि गोदरेज यांना 2002 मध्ये राजीव गांधी पुरस्कार,  2004 मध्ये ऑल इंडिया बिझनेस पर्सन ऑफ द इयर, 2010 मध्ये लीडरशिप इन फिलॉन्थ्रोपी इंटरप्रेनरशिप, बेस्ट बिजनेसमन ऑफ द इअर, 2011 मध्ये मॅनेजमेंट मॅन ऑफ द इयर अवॉर्ड, 2012 मध्ये पद्मभूषण , अर्न्स्ट , यंग उद्योजक , 2013 मध्ये  एशियन इंटरप्रेनर ऑफ द इयर असे अवार्ड प्राप्त झाले आहे.

आदि गोदरेज यांनीही घेतली यशोगाथांतून प्रेरणा 

उत्कृष्ट व्यावसायिकांच्या यशोगाथा ह्या नेहमीच आपल्याला  'संजीवनी' म्हणून प्रेरणा देत असतात, सर्वांनी यशाच्या मार्गावर जात असतांना यशस्वी लोंकांचे अनुकरण करावे, याच  उद्देशाने https://vijaywankhede.com ने यशस्वी आणि आदर्श उद्योगपतींची यशोगाथेची मालिका ब्लॉग्ज स्वरूपात  देण्यास सुरवात केली आहे, केवळ आम्हालाच नाही तर  सुप्रसिद्ध उद्योगपती आदि गोदरेज यांनाही असाच विश्वास आहे कि, व्यावसायिकता हा कुणाचा विशेष अधिकार किंवा मक्ता नसून प्रत्येकाने व्यवसायिकता आत्मसाद करण्यासाठी  यशस्वी लोकांच्या यशोगाथा वाचाव्या,त्यातील कल्पकता आणि नाविन्यता समजून घ्यावी आणि ती आत्मसाद करावी. चला तर मग आपणही आदि गोदरेज यांचा यशोगाथेतून प्रेरणा घेऊन आपल्या व्यवसायाला सुरवात करूया .. !!!

Written By-

Vijay Wankhede 

Contact us on 8530485999 for Business consultancy and business enquiriesRECENT BLOG


143 Comments

Ongsyt

accutane online cheap - accutane 30 mg coupon accutane online canadian pharmacy

Kdfriv

can i buy cialis online in canada - cialis nz order cialis

Yllpmf

stromectol tab price - ivermectin 0.1 uk topical ivermectin cost

Ahazwr

lyrica pills 150 mg - lyrica 250 mg perscription drugs from canada

Vkugdi

generic cialis 5mg - cialis coupon canada cheapest pharmacy for prescription drugs

Bnhvqn

write my thesis - buy term papers essay writing assistance

real propecia from canadian pharmacy

Secure Ordering Bentyl Free Shipping

Michaelhax

stl gay dating gay dating nj hot gay dating

Vtivjx

tadalafil generic daily - Cialis free samples online pharmacy products

Hojvvd

buy stromectol - ivermectin uk where can i buy stromectol

Henrymut

"sereen" "gay dating" gay dating username gay dating service

ElonoGymn

https://buystromectolon.com/ - Stromectol

Stromectol

Amoxil Rx

ensurse

https://buyplaquenilcv.com/ - Plaquenil

raffloare

Henrymut

dating a older gay men points gay dating older advice gay single dating

listugs

http://buyzithromaxinf.com/ - Zithromax

Djypol

cytotec pills price in south africa - buy cytotec online cytotec price online

Ctypzt

where to get doxycycline in singapore - doxycycline 631311 prednisolone 10mg in usa

smoodosax

https://buylasixshop.com/ - Lasix

Axskzz

stromectol drug - ivermectin 4 ivermectin 20 mg

plaquenil for corona virus

Sulfasalazine

Zithromax

Propecia Nizoral Pattern Baldness

Ohrwsk

where to buy accutane - accutane 1mg best accutane brand

furosemide mexico

Can Nolvadex Be Shipped Into The Us

Rqazij

professional letter writing services - help with term papers pay for paper writing

Paywolf

https://buypriligyhop.com/ - generic priligy online

Priligy

cialis pas cher

Ywjlfm

how much is viagra - Pharmacy cialis cheapest pharmacy for prescriptions without insurance

hokyrhymn

http://prednisonebuyon.com/ - Prednisone

Tozdlb

fildena 150mg - cenforce100usa cenforce 200mg

tumurry

http://buyneurontine.com/ - Neurontine

Nvocwv

buy cheap viagra india - sildenafil drug sildenafil 50 mg generic

Prednisone

Cialis Farmacia Senza Ricetta

Wgquur

buy cialis south africa - cheap cialis generic cialis buy

Hrhpjq

prednisone 20mg price - 85g prednisone generic prednisone pills

Neurontine

Vend Viagra Achat

Uaahox

canadian pharmacy viagra pills - brand viagra pills viagra nyc

Czxlht

cheap cialis pills - Buy cialis now generic cialis online australia

Zqbbvl

is ivermectin a prescription drug - ivermectin oral ivermectin over counter

Naklvu

empire city casino online - pala casino online pala casino online

cksylnc

https://bit.ly/films-dyuna-2021-goda-smotret-onlaine

Etelrymet

meerlob

Cialis

Target Pharmacy Propecia

Lhmimp

isotretinoin 20mg - accutanplus buy accutane no prescription

comprar cialis online

Levitra Price Uk

Uxanpv

purchase amoxicillin 250mg - amoxil 250mg online walmart price for amoxicillin

???vpftiqc

https://bit.ly/3kcFps6 ?? ????? ????? ?????? yunb ddnznz ??? ?????? (?? ????i)

???tbonxql

https://bit.ly/3kcFps6 ?? ????? ????? ?????? yunb ddnznz ??? ?????? (?? ????i)

???yntiioc

https://bit.ly/3kcFps6 ?? ????? ????? ?????? yunb ddnznz ??? ?????? (?? ????i)

???tjpqbrc

https://bit.ly/3kcFps6 ?? ????? ????? ?????? yunb ddnznz ??? ?????? (?? ????i)

???jawvidl

https://bit.ly/3kcFps6 ?? ????? ????? ?????? yunb ddnznz ??? ?????? (?? ????i)

???pgekbjw

https://bit.ly/3kcFps6 ?? ????? ????? ?????? yunb ddnznz ??? ?????? (?? ????i)

???dfftjol

https://bit.ly/3kcFps6 ?? ????? ????? ?????? yunb ddnznz ??? ?????? (?? ????i)

???pmndvzu

https://bit.ly/3kcFps6 ?? ????? ????? ?????? yunb ddnznz ??? ?????? (?? ????i)

???evsonid

https://bit.ly/3kcFps6 ?? ????? ????? ?????? yunb ddnznz ??? ?????? (?? ????i)

???rvorqmn

https://bit.ly/3kcFps6 ?? ????? ????? ?????? yunb ddnznz ??? ?????? (?? ????i)

???btaawzq

https://bit.ly/3kcFps6 ?? ????? ????? ?????? yunb ddnznz ??? ?????? (?? ????i)

???wwsowgo

https://bit.ly/3kcFps6 ?? ????? ????? ?????? yunb ddnznz ??? ?????? (?? ????i)

???lohmpca

https://bit.ly/3kcFps6 ?? ????? ????? ?????? yunb ddnznz ??? ?????? (?? ????i)

???pwtemmk

??? ????? ?????? ???????? ?????? ????? ?? ?????????? ??????? ??????????? ? ?????? ????? ?????? ???????, ???? ????????? ?????????? ????? ?? ??? ?????????? ??????. ?? ????? ????? https://bit.ly/3kcFps6 ?? ????? ????? ??????, yunb ddnznz ??? ?????? (?? ????i). ?????? ??????????? ??????????????? ??????????. ????????? ??- ??????????? ??????????, ????? ??????????? ??????????? ?????? ?? ?????????. ??? ????, ?????? ??? ??????? ??-?? ????? ????????? ???????? ???? ??????? ???????????? ????? ??????????? ?????????? ????? ??????, ?? ??????????? ???????, ??????. ? ????? ???? ????-? ????????? ???????? ????????? ??????, ???????????????? ????? ????????? ???????. ?????????? ?????? ????????? ??????? ?????????. ??? ??? ????? ?????? ???????????? ??? ?? ???????????, ??????? ?? ?????, ? ??? ? ??????? ? ?????? ?? ??????? ??????????? ????????? ???????????? ????. ???????? ???? ???? ???????? ????????????? ???????????? ????? ? ?????? ???????? ???????????-????. ???-??? ???? ???? ??????? ???????. ??? ?????? ????? ???????? ????? ??? ???? ? ???? ?????. ???????? ???????? ?? ????????? ?????? ????????.

verfile

furosemide lasix

Viagra Dino

Donaldfes

rhetorical analysis essay write essay for you thesis statement for argumentative essay

Adjdvh

buy erectile dysfunction drugs - online ed pills buy ed pills canada

prednisone over the counter

Probenecid

Vjalgd

prednisone 10mg prices - prednisone tablets prednisone without prescription

faq viagra

Cialis 5 Mg Precio En Farmacia

Stromectol

Cialis Jus De Pamplemousse

Tpqhiq

prednisone 20 mg purchase - site buying prednisone 4mg without prescription

priligy near me

Cialis Y Sus Efectos

Bpetpy

buy accutane online fast delivery - isotretinoin online accutane australia buy

???qcfphwp

https://bit.ly/gtom-ua-2021-seriyal

Tpxffr

generic cialis online pharmacy - buy tadalafil 20mg eu pharmacy viagra

Drrvzq

usa pharmacy - phnoprusa.com canadian pharmacy meds reviews

ArthurAmbug

best flash sex games sex games no credt car bedroom sex games for families incest

Leave a comment