Blog

उद्योजक दिप कालरा : लोकांच्या गैरसोयीतून शोधला स्टार्टअपचा मार्ग, बनले युवावर्गाचे प्रेरणास्थान


आज बऱ्याच नवीन व्यावसायिकांच्या मनात प्रश्न असतात, ते असे की, स्टार्टअप खरंच करोडपती बनवू शकतो का? असं कोण करोडपती बनले आहे?  त्यांनी असे काय केले की करोडपती झाले?  तर मित्रांनो मी याठिकाणी सांगू इच्छितो की, आजच्या डिजिटल युगात गर्भश्रीमंत लोकांपुरतीच उद्योजकता राहिली नसून सर्व सामान्य घरातील, छोट्या खेड्यातील आणि छोट्या शहरातील मुलंही आजकाल स्टार्टअपच्या माध्यमातून जग जिंकत आहेत. आजच्या उद्योजकतेचे स्मार्टरुप 'स्टार्टअप' आहे. नावीन्यतेच्या आधारावर स्टार्टअपची उत्पादने किंवा सेवा, ज्या बाजारात उपलब्धच नाहीत अश्या सेवा सामान्य व्यक्ती आणि संस्थांच्या माध्यमातून पुरविल्या जातात व नव्याने स्टार्टअपची सुरवात केली जाते. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्राहकांचे जीवन सुखी करण्याचे ध्येय असलेल्या अश्या स्टार्टअपची प्रगतीही फार जलद होते. उद्योजक   दिप कालरा यांनी असाच एक स्टार्टअप सुरु केला आणि ते यशस्वी झाले ते करोडपतीही झाले ते कसे? जाणून घेऊया ...!!      
मित्रहो, जेव्हा आपण शहराच्या बाहेर सहलीवर जाण्याचा विचार करतो, तेव्हा सामान्यतः फ्लाईट  किंवा ट्रेन बुक करण्यासाठी इंटरनेटची मदत घेतो, परंतु काही वर्षांपूर्वी देशात अशी सुविधा नव्हतीच, त्यावेळी फ़्लाईट्स किंवा हॉटेल बुक  त्वरित बुक करणे शक्य नव्हतेच  कारण तंत्रज्ञानही इतके प्रगत नव्हते.   ऑनलाइन बुकिंगसाठी वेबसाइटही  नव्हत्या. त्यावेळी सर्व काम ऑफलाइन चालत असे. प्रवाश्यांना तासंतास रांगेत उभे राहून तिकीट खरेदी करावी लागत होती परंतू आज आपणांला आपल्या कुटुंबासोबत देशातील कुठल्याही ठिकाणी जायचे असेल अथवा देश्याच्या बाहेर जायचे असेल तर, रांगेत उभे राहून तिकीट खरेदीची गरज भासत नाही, कारण आज एका क्लिकवर आपण ऑनलाईन तिकीट बुक करत आहोत.
भारताचा विचार केल्यास, आपल्याला मिळालेली ही सुविधा एका व्यक्तीच्या व्यावसायिक बुद्धी, दृढ निश्चय, आणि सर्जनशीलतेची देण आहे.  पूर्वीच्याकाळी तिकीट बुकिंगसाठी येणाऱ्या अडचणींचा विचार करून , दूरदृष्टी असलेल्या उद्योजक दिप कालरा यांनी यात आपल्यासाठी व्यवसाय संधी शोधली आणि हे तंत्रज्ञान नवीन स्टार्टअपच्या माध्यमातून बदलण्याची जबाबदारी स्वीकारली. सण 2000 मध्ये त्यांनी मेकमाय ट्रिप वेबसाईटच्या माध्यमातून  ऑनलाईन तिकीट बुकिंग पोर्टल सुरू केले. 'मेकमाय ट्रिप' आज देशातील पहिली तिकीट बुक करणारी ऑनलाइन बुकिंग साइट असून  ती  भारतातील पर्यटन क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे. मेक माय ट्रिप आज देशातील सर्व मोठ्या हॉटेल्सना आणि देशातून परदेशात जाण्यासाठी तिकिट बुकिंगची सुविधा प्रदान करत आहे.
 
शालेय शिक्षण घेतल्यानंतर  दिप कालरा यांनी 1987 मध्ये दिल्लीतील सेंट स्टीफन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी  बिझिनेस मॅनेजमेंटच्या अभ्यासासाठी आयआयएम अहमदाबादमध्ये प्रवेश घेतला आणि बिझिनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली. तदनंदतर दिप कालरा चांगल्या नोकरीच्या शोधात होते त्यांना त्यांची पहिली नोकरी  एबीएन अमरो बँक मध्ये  मिळाली, त्यांनी 3 वर्षे काम येथे काम केले आणि सन 1995 मध्ये त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला.
नोकरी सोडल्यानंतर  दिपने स्वतःहून काहीतरी करण्याचा विचार केला बरेच दिवस  दिप यांनी याबद्दल संशोधन केले या दरम्यान दीपला कॉर्पोरेट जगतातील  अनेक बड्या कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफरही आल्या पण  दिप यांनी त्या स्वीकारल्या नाही.  दिप यांना काहीतरी वेगळे करून दाखवायचे होते, तेव्हा त्यांना  लोकांना ऑनलाइन तिकीट बुकिंग सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असा विचार आला आणि तदनंतर त्यांनी अशा क्षेत्रांची निवड केली की, जिथे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला परंतू त्यांनी समस्यांना आपल्या व्यावसायिक  कौशल्याची जोड दिली आणि संधीत रूपांतर केले.  
तदपूर्वी  दिप कालरा यांनी अमेरिकेच्या एएमएफ बोलिंग कंपनीचे समभाग खरेदी केले आणि कंपनीला भारतात आणण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी भारतात अमेरिकेच्या बोलिंग एली कंपनी चा विस्तार करणे खूप कठीण काम होते, असे असून सुद्धा 4 वर्ष त्यांनी सर्व संकटांचा सामना केला, परंतू यावरच  ते समाधानी नव्हते त्यांचा काहीतरी मोठे करून दाखविण्याची महत्वाकांक्षा होती. सण 1999 मध्ये  दिप अमेरिकेच्या जीई  कॅपिटल (GE capital) शी संलग्न झाले. त्यांनी याठिकाणी इंटरनेटच्या कार्यशक्तिबद्दल सर्व ज्ञान अर्जित केले. याच ठिकाणी त्यांना  इंटरनेट च्या माध्यमातून ऑनलाइन बिजनेस सुरु करण्याचा विचार केला.  दिप कालरा यांच्यासाठी हीच ती योग्य वेळ होती की, ज्यावेळी नुकतेच भारतात इंटरनेटने पदार्पण केले होते आणि इंटरनेटचा विस्तार भविष्यात वाढणारही होता.
दिप यांनी व्यवसाय संधी बघताच जीई  कॅपिटलची नोकरी सोडून दिली आणि ते पूर्णतः ऑनलाईन बिजनेस बाबत विचार करू लागले,  दिप यांनी भारताच्या पर्यटन उद्योगाच्या बाबतीत सखोल अभ्यास केला त्यांना असे लक्षात आले कि, भारतात आजपर्यंत या क्षेत्रांत ऑनलाइन बुकिंग ची सुविधा नाही, त्यावेळी त्यांनी या क्षेत्रात काम करण्याचा विचार पक्का केला सण 2000 मध्ये दिप कालरा यांनी  एक ऑनलाइन टिकट बुकिंग पोर्टलची सुरवात केली त्याला त्यांनी  मेक माय ट्रिप डॉट कॉम  (makemytrip.com) नाव दिले.
 
मेक माय ट्रिप डॉट कॉम प्रवाश्यांना ऑनलाईन ट्रॅव्हलची सुविधा पुरवते, ऑनलाईनच्या माध्यमातून आपली यात्रा सुखकर बनविते, मेक माय ट्रिप डॉट कॉम  च्या माध्यमातून आपण घरीच बसून देश विदेशात फिरण्याचा प्लॅन तयार करू शकतात. मेक माय ट्रिप के पोर्टल च्या माध्यमातून आपण ऑनलाइन फ्लाइट टिकट, ज्या ठिकाणी  जाणार आहोत त्या शहरातील  होटल्सची बुकिंग तसेच  देश आणि  विदेशातील  होलीडे पैकेज भी बुक कर करू शकतो .
मित्रांनो आज  मेक माय ट्रिपचे भारताच्या 47 मोठ्या शहरात  51 रिटेल स्टोर आहेत, दिप कालरा यांनी त्यांच्या व्यावसायिक दूरदृष्टीमुळे या व्यवसायात अपार सफलता प्राप्त केली आहे. आज जवळपास सर्वच लोकं आपल्या मोबाईल मध्ये  मेक माय ट्रिप का एप्प ठेवतात कि ज्यामुळे त्यांना काही मिनिटातच   टिकट बुक  करता येते . आज मेक माय ट्रिप भारतचा सर्वात  सफल स्टार्टअपच्या रूपात प्रस्थापित झाला आहे.
दिप कालरा यांना स्टार्टअपच्या सुरवातीच्या काळात खूप अडचणींना तोंड द्यावे लागले, सुरवातीला त्यांच्या स्टार्टअप मधून खूप अधिक मिळाले नव्हते परंतू  दिप कालरा यांनी हार मानली नाही आपल्या कामात त्यांनी मेहनत घेतली हळू हळू मेक माय ट्रिप ने  मार्केटमध्ये आपले पाय घट्ट रोवले .  2016 – 2017 मध्ये   मेक माय ट्रिप चा  रेवन्यू 62 बिलियन डॉलर चा होता, सण 2017-18 मधील मेक माय ट्रिप चा  रेवन्यू  675.26 मिलियन यूएस डॉलर इतका होता.आज हा  स्टार्टअप देशातील लाखों युवकांना रोजगार देत आहे .दिप कालरा यांच्या या स्टार्टअपने एक पोर्टल च्या माध्यमातून अनेक सुविधाना जोडले आहे. आज आप मेक माय ट्रिप एप्प च्या माध्यमातून घरात बसून कोणत्याही शहरात जाण्याचा प्लान आपण बनवू शकतो. दिप कालरा याचा हा स्टार्टअप आज सर्व युवावर्गाला एक प्रेरणा स्वरूप आहे.

 

उद्याेजकानाे आपन पन आपल्या जीवनातील यशस्वी ऊद्याेजक स्टाेरी आमच्या बराेबर शेअर करु शकता उद्याेग छाेटा असाे की माेठा आपन ताे यशस्वी करता आहात याला जास्त महत्व आहे.

 

Contact - 8530485999RECENT BLOG


2302 Comments

Vbfbwp

erectile dysfunction treatment options - erectile dysfunction drugs erectile dysfunction pills reviews

Dzlmvd

generic provigil - modafinil reddit buy modafinil online

Xcmknm

viagra pill where to buy - sildenafil uk sildenafil 20 mg pharmacy

Eaztkn

medication prednisone - fastppharm.com prednisone cost 5mg

Alvhag

modafinil online - provigil for adhd modafinil and caffeine

stromectol to buy

Bentyl In Internet By Money Order No Script Needed

Pittpk

tadalafil price in mexico - Discount cialis tadalafil in mexico

hofoppy

https://buytadalafshop.com/ - Cialis

Msalgq

india buy prednisone online - prednisone order prednisone without precription

Paywolf

http://buypriligyhop.com/ - Priligy

Zrvwuj

ventolin 90 - ventolin 90 buy ventolin

furosemide side effects

Cialis Store

raffloare

smoodosax

http://buylasixshop.com/ - lasix potassium sparing

Bucrbl

price of doxycycline 100mg in india - doxycycline price mexico prednisolone tablets over the counter

listugs

http://buyzithromaxinf.com/ - azithromycin for sinus infection

atostusly

Xacnii

order stromectol - stromectol usa ivermectin 10 ml

azithromycin dosage

cialis 10 mg directions

Plaquenil

To Buy Flutamide Online

Priligy

Buy Clonidine Online Overnight Delivery

ensurse

https://buyplaquenilcv.com/ - stopping plaquenil

Gqamip

accutane generic - accutane canada buy accutane nz

Doxkez

custom written papers - buy thesis paper cheap essay writer

SamHab

Sppohd

generic cialis vardenafil - online pharmacy usa gas station ed pills

Qxihev

buy vardenafil new york - canada drugs coupon erection pills that work

gabapentin mechanism of action

Acquisto Cialis Italia

tumurry

https://buyneurontine.com/ - Neurontine

hokyrhymn

https://prednisonebuyon.com/ - prednisone taper chart

Yzyskp

cost of ivermectin 3mg tablets - ivermectin lotion oral stromectol cost

prednisolone para que sirve

Acheter Priligy Dapoxetine En Ligne En Toute Securite

Igqroc

viagra 150mg over the counter - viagra for men purchase viagra online without prescription

Gbiznc

how to get cialis in australia - cialis savings card online pharmacy search

Fchcnu

buy cialis online prescription - cialis no prescription tadalafil price australia

Eokktv

can i buy viagra in canada over the counter - viagra canada sildenafil cheap buy

Bneciz

top 10 online pharmacy in india - goodrx cialis buy cialis lowest price

Zgwbjr

cialis price in australia - Cialis now generic daily cialis

Gaowlr

ivermectin 50 - stromectol tablet ivermectin 12 mg for sale

Hqufss

san manuel casino online - slots online hard rock casino online

Focupk

viagra online rx pharmacy - Overnight viagra online viagra no prescription

Xbkkeb

ivermectin 6 mg stromectol - stromectol drug buy stromectol for humans

viagra after stroke

Erectile Dysfunction Drugs Online

verfile

Ljkxvd

prednisone 30 mg coupon - prednisone steroids prednisone 40mg for sale

gurfawn

order cialis online

Buy Doxycycline Singapore

???nnaffzc

?????????? ??????? 17 ????? ?????????? ??????? 17 ????? yunb ddnznz ???????? ?????? ?????? ?????????? ??????? / ?????? ??? ???????? 17 ????? ?????????? ??????? / ?????? ??? ????????: 1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12,13,14,15,16 ????? (???????)

???tffftbs

https://bit.ly/3kcFps6 klpmu jgeko yunb ddnznz gkhbe jggbb

Etelrymet

Yblhqb

online casino usa real money - slots free online best real casino online

Stromectol

kamagra by ajanta pharma

Donaldfes

writing a essay about yourself social media essay climate change essay

Mwepzk

canada drugs laws - pllsok canadian pharmacy online cialis

Tedinhete

Clibgk

buy ed meds online - buying ed pills online natural pills for erectile dysfunction

buy prednisone online for dogs

doug flutie cialis

SueHab