Blog

व्यवसायासाठी कसा करावा फेसबुकचा वापर?-विजय वानखेडे यांचा लेख वाचा


व्यावसायिकाला व्यवसाय कोणता करायचा यापेक्षा व्यवसाय कसा करावा याबाबत माहिती नसल्यामुळे  व्यवसायात अपयश प्राप्त होते.  व्यवसाय करतांना तुम्ही कोणता व्यवसाय करता याला महत्व नसून तुम्ही व्यवसाय कसा करतात याला महत्व आहे. व्यवसायासाठी सोशल मीडियाचा वापर 95% व्यावसायिक करत आहेत. 
आपल्या व्यवसायासाठी ग्राहकांचा विचार केला तर त्यात सर्वच वयोगटातील सर्व प्रकारचे ग्राहक ऑनलाईन उपलब्ध आहेत,सोशल मीडिया वापरणाऱ्या व्यक्तींपैकी  आज जरी काही तरुण इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या नवीन साधनांचाही  वापर करत असले तरीही सत्य हेच आहे की, फेसबुकने आपले बाजारातील अस्तित्व आणि वर्चस्व  कायम ठेवले आहे. फेसबुकला दररोज 1.66  अब्ज लोक दररोज लॉग इन करतात तर सुमारे 9% वापरकर्ते दर वर्षात वाढत आहेत , 60% फेसबुक युजर्स हे दररोज फेसबुक वापरतात. न्यू  फॅमिली डेली ऍक्टिव्ह असलेल्या सभासदांची संख्या  सरासरी 2.26 अब्ज इतकी असुबान वर्षाच्या तुलनेत 11 टक्के वाढ  यात झाली आहे. फेसबुक वेबसाइटला दररोज किमान सरासरी, लाइक आणि शेअर बटणे 10 दशलक्ष वेळी दाबली जातात. दिवसातून 300 दशलक्ष फोटोज फेसबुक वर लोड होतात. 
जर  आपल्याला आपल्या व्यवसायाची सामग्री अथवा जाहिरात जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहचवायची असेल तर फेसबुक शिवाय उत्तम पर्याय नाही. परंतु यासाठी तुमचे फेसबुक पेज सर्वसमावेशक असावे तर याचा नक्कीच फायदा  व्यवसायीकाला होतो. फेसबुक पेजच्या माध्यमातून तुम्ही आपल्या ग्राहकांना आकर्षित करू शकतात. आपल्या व्यावसायिक वेबसाईट पर्यंत ग्राहकाला पोहचवू शकता आणि त्यांना आपल्या विश्वासू ग्राहकांमध्ये रूपांतरित करू शकतात 
तसे बघितले तर विविध सोशल नेटवर्कच्या सर्व बारीकसारीक गोष्टी शिकणे हे काहीसे अवघड आणि वेळ घेणारे असले तरीही आपल्याला मिळणाऱ्या फायद्यांचा तुलनेत या गोष्टी मात्र अत्यावश्यकच वाटतात. त्यामुळे ऍड, रिमोव्ह आणि मॉडिफायचा पर्याय फेसबुकवर नित्यनियमाने तर आपल्याला  करावाच लागणार आहे. 


फेसबुकवर आपल्या व्यवसायाचे पेज बनवितांना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्याल ? 

1. आपली वैयक्तिक प्रोफाइल नाही तर आपले व्यवसाय पृष्ठ तयार करा.

आपली वैयक्तिक ओळख समाजात असली तरीही आपण जो व्यवसाय करणार आहे आणि व्यवसायाचे जे उत्पादन आहे ती आपली खरी ओळख असणार आहे. सर्वप्रथम आपल्या व्यवसायाचे, आपल्या ब्रँडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्याला व्यवसाय पृष्ठ तयार करण्याची आवश्यकता आहे. वैयक्तिक . फेसबुक मित्र आणि ग्राहक यात नक्कीच फरक आहे त्यामुळे आपली वैयक्तिक प्रोफाइल न बनविता व्यवसाय पृष्ठ बनवा आपले व्यवसाय पृष्ठ हे जरी वैयक्तिक प्रोफाइलसारखेच दिसत असले तरीही आपली व्यवसाय संस्था , ब्रँड मार्केटिंगसाठी लागणाऱ्या टूल्सचा यात  समाविष्ट होतो. आपल्या चाहत्यांना त्यांच्या पृष्ठावरील बातम्या फीडमधील अद्ययावत माहिती पाहता येतात लाईक आणि शेअर करता येतात की जश्या गोष्टी वैयक्तिक प्रोफाइल मध्ये नसतात. 


2. व्यवसायाशी संबंधित उत्कृष्ट कव्हर फोटो जोडा.
फेसबुक पेजवर आपल्याला शीर्षस्थानी 851 x 315 पिक्सेलचा कव्हर फोटो दर्शविता येऊ शकतो. आपणाला आपल्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेता येईल, आपल्या व्यवसायाची कल्पना त्वरित ग्राहकाला येऊ शकेल आणि ग्राहकाला आपल्या व्यवसायाबद्दल अधिक जाणून  घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करता येईल असा प्रभावी कव्हर फोटो पेजवर असावा. विशिष्ट कालावधीनंतर तो बदलावा की ज्यामुळे नावीन्य टिकून राहील. 


 3. आपला व्यवसाय ओळखण्यायोग्य प्रोफाइल चित्र जोडा.
प्रोफाइल चित्र निवडतांना आपल्या ग्राहकाला आपल्या व्यवसायसंस्थेला ओळखणे सोपे होईल असे निवडावे जसे की आपला कंपनीचा,व्यवसायाचा लोगो किंवा आपण एकट्याने काम करणारे किंवा सल्लागार असल्यास स्वत:चा एक हेडशॉट शोधण्यायोग्य असणे महत्वाचे आहे. एखादा फोटो निवडताना  प्रोफाइल चित्राचे परिमाण 180 पिक्सेल बाय 180 पिक्सेल असणे आवश्यक आहे. 


4. आपल्या व्यवसाय पृष्ठाचा व्हॅनिटी युआरएल मिळवा 
एकदा आपण आपल्या व्यवसायाचे पृष्ठ तयार केले की, facebook.com/pages/myrbusiness/156789 या सारखा फेसबुकने ऑटो जनरेट केलेला युआरएल  क्रमांक आपणास प्राप्त होतो. तो युनिक युआरएल असतो, तुमचे पेज इतर माध्यमाद्वारे इतर व्यक्तीपर्यंत एसएमएस, व्हॉट्सअप, जीमेल अश्या माध्यमाद्वारे शेअर करणे आणि ते पुन्हा शोधणे युआरएल द्वारे सहज शक्य होते. 

 

5. आपल्या व्यवसायाच्या माहितीचे विवेचन
 फेसबुकच्या अबाउट सेक्शन मध्ये ग्राहकांना आपल्या व्यवसायाची त्वरीत कल्पना येईल अशी किमान माहिती देता येऊ शकते. आपल्या पेजला लाईक करण्यापूर्वी आपल्या शंकांचे निराकरण होईल अशी वर्णनात्मक माहिती लिहली जावी. या माहितीला वाचून अनेक ग्राहक आपल्या पेजला जोडले जात असतात त्यामुळे माहिती लिहताना आकर्षक आणि मुद्देसूद असावी. 


6. ग्राहकांच्या संदेशास  त्वरित प्रतिसाद द्यावा 
फेसबुकच्या पेजच्या माध्यमातून अनेक ग्राहक आपल्याला संदेश पाठवितात परंतू पाठविलेल्या संदेशाला त्वरित प्रतिसाद दिला नाही तर ग्राहक पुन्हा आपल्या पेजकडे वळून पाहत नाहीत अश्यावेळी त्वरित संदेशास प्रतिसाद देणे गरजेचे असते फेसबुक अश्या गोष्टींची नोंद घेऊन "संदेशास प्रतिसाद देणारा" बॅज  आपल्याला देतो ज्यामुळे आपली ऑनलाईन विश्वासार्हता वाढते. जर गेल्या सात दिवसात आपला  प्रतिसाद दर 90% असेल आणि प्रतिसाद वेळ असेल तर आपण आपल्या पृष्ठाच्या कव्हर फोटोच्या खाली एक "संदेशास प्रतिसाद देणारा" बॅज मिळवाल. 


7. व्यवसायातील मैलाचे दगड ग्राहकांना कळवा  
आपल्या व्यवसायाची  काही मोठ्या कामगिरी, जसे की एखादा पुरस्कार जिंकणे, नवीन उत्पादन रीलीझ करणे, प्रमुख कार्यक्रम किंवा इतर प्रशंसा हायलाइट करणे म्हणजे "मैलाचे दगड". माइलस्टोन हे आपल्याला अलीकडील महत्त्वाचे टप्पे आपल्या टाइमलाइनवर पोस्ट होतात आणि आपले ग्राहक नंतर आपल्या "अबाउट" टॅब अंतर्गत ते शोधण्यात सक्षम होतात.


8. कॉल-टू-एक्शन निवडा.
फेसबुकने नव्यानेच अतिशय सुलभ वैशिष्ट्य पेजसाठी जोडले आहे आपण आपल्या व्यवसायाच्या फेसबुक पृष्ठाच्या शीर्षस्थानी कोणताही एक कॉल-टू-एक्शन बटण ठेवू शकतात जसे "साइन अप," "आता खरेदी करा," "आमच्याशी संपर्क साधा," "आता बुक करा," "अ‍ॅप वापरा," व्हिडिओ पहा, "आणि" गेम खेळा " यापैकी कोणताही पर्याय आपण निवडू शकता ज्यामुळे तुम्ही तुमच्या वेबसाइट पर्यंत ग्राहकाला वळवू शकता आणि ग्राहकाला व्यवसायाची इतर माहिती अथवा खरेदी प्रक्रियेत समाविष्ट करू शकतात. 


9. प्रमाणापेक्षा नेहमी गुणवत्तेला प्राधान्य द्या.
आपण कितीवेळा फेसबुकवर पोस्ट करावे? अधिक वारंवार पोस्ट केल्याने अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल असे नाही. आपण काय प्रकाशित करीत आहात नेहमीच निवडक रहा. अधिक चांगले फेसबुक पोस्ट तयार करण्यात अधिक वेळ घालवा आणि फेसबुक पोस्ट्ससाठी प्लांनिंग करा,  लक्षात ठेवा मनोरंजक, उपयुक्त ग्राहकांशी थेट संबंध असलेली पोस्ट निर्माण करणे हे मार्केट रिडींगचा भाग आहे. आपल्याला दिवसाच्या शेवटी पोस्टखाली लोकांच्या आपली पोस्ट किती ग्राहकांनी बघितली याची माहिती मिळते त्यामुळे  सर्व आपल्या पोस्ट कोणत्या गुणवत्तेवर अथवा खाली येतात हे आपल्याला तपासता येते. 


10. पोस्ट साठी सर्वोत्तम वेळ कोणती ती निवडा?
तसा  फेसबुकवर पोस्ट करण्याचा सर्वोत्तम वेळ कधी आहे? यावर दुर्दैवाने, कोणतेही अचूक उत्तर नाही.  भिन्न व्यवसायासाठी, भिन्न दिवस ,काळ आणि भिन्न प्रदेशावर ती अवलंबून आहे  बहुतेक वेळा आपले लक्ष्यित ग्राहक फेसबुक कशासाठी वापरतात, आपण ज्या प्रदेशाला लक्ष्य करीत आहोत तेथील लोकांचा स्वभाव आणि आपले ध्येय यावर बरेच काही अवलंबून आहे त्यामुळे  वेळ निवडतांना सर्वोत्तम निवडा. विकेंडला शक्यतो ग्राहक बाहेर जाऊन खरेदीच्या मूडमध्ये असतो. शनिवार तसेच रविवारी सर्वाधिक ग्राहक दुपारी १ ते ४ या वेळात ऑनलाईन असतात. 


11. नेहमीच आपली उत्कृष्ट सामग्री पेजवर पोस्ट करा.
आजच्या घडीला ९० टक्के व्यवसाय ऑनलाइन होत आहेत, व्यवसायांसाठी  सोशल मीडियाचा वापर हा मनोरंजकत्याच्या माध्यमातून सामाजिक जाणिवेतून ग्राहकांशी संबंधीत माहिती तसेच सामग्री पोस्ट करणे आणि त्यातून आपला ग्राहक मिळवणे हे मार्केटिंगचे कौशल्ये आहे. आपल्या सर्वोत्कृष्ट पोस्ट करणे व आपले धेय्य साध्य करणे गरजेचे आहे. व्यावसायिक व्यवसायासाठी लागणारे ब्लॉग इतर एजन्सी कडून लिहून घेऊ शकतो व  प्रकाशित करू शकतो 


12. लाइव्ह व्हिडिओ पोस्ट करा
फेसबुकवरील लोकांना फेसबुकवर लाइव्ह व्हिडिओ पाहणे आवडते. व्हिडिओ पाहणार्या लोकांची संख्या वेगाने वाढत आहे लाईव्ह व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व्ह ग्राहकांना मिळते ,मुख्य म्हणजे आपला व्हिडिओ यावेळी किती ग्राहक पाहत आहे हे आपणाला त्वरित कळते आपला व्हिडिओ जितका आक्षक तितका तो लोकांना भावतो. ऑफलाईन व्हिडीओ सुद्धा आपण लोड करून ग्राहकांना उत्पादनाची माहिती योग्य त्या जाहिरातीव्दारे कळवू शकतात. 

अश्याप्रकारे आपण फेसबुकवर आपल्या व्यवसायाचे पेज बनवितांना काळजी घेतली तर आपला व्यवसाय वाढीसाठी फेसबुक माध्यम नक्कीच वरदान ठरू शकते.

लेखक :

विजय वानखेडे हे एक अंतरप्रेन्युअर आहे आनी १४७ कंपनी मद्ये बिझनेस मॅनेज मेन्ट कंसलटन्सी करता आहे.

mobile number- 8530485999RECENT BLOG


116 Comments

Saqort

10 mg prednisone - 5094 prednisone prednisone 50 mg cost

Qkhgrg

buying accutane online - accutane 60 mg daily how can i get accutane online

Gczlrd

ivermectin buy uk - stromectol tablets ivermectin 3mg tablets

Fwjeay

tadalafil 40 mg price - otc cialis usa tadalafil discount

Qgrpmw

accutane buy india - purchase accutane where to get accutane cheap

Grzltw

buy lyrica online canada - lyrica tablets 25mg buy adderall canadian pharmacy

Mhcpgg

canadian viagra prescription - ed pills online female viagra usa

Rmnhox

stromectol tablets - ivermectin 2mg ivermectin 0.08

Qoddod

buy prednisone online from canada - 5 mg prednisone tablets prednisone online australia

Emzowb

modafinil 100mg - modapls buy modafinil

Rgtsdz

sildenafil cost comparison - Fda approved viagra sildenafil generic canada

hofoppy

https://buytadalafshop.com/ - Cialis

ElonoGymn

https://buystromectolon.com/ - ivermectin tablets for humans

Pazpwq

prednisone 2 5 mg - prednisox.com buy prednisone cheap

Kzcbjb

furosemide online - clomid dosage order lasix without presciption

Miosmc

ventolin cost canada - order Albuterol ventolin 100 mcg

plaquenil covid-19

Truvada

smoodosax

http://buylasixshop.com/ - furosemide 40mg tablet

order priligy online uk

Viagra 100mg Pills For Sale

Iiecmo

stromectol covid 19 - ivermectin 9mg ivermectin cream 1

Lasix

men's health herbal cialis review

order zithromax online

What Is Keflex For Dogs

Waxlqn

buy stromectol online uk - ivermectin cream 1% can you buy stromectol over the counter

listugs

http://buyzithromaxinf.com/ - buy zithromax online for chlamydia

Ywqgel

what is sildenafil - cheap sildenafil sildenafil sample

ensurse

http://buyplaquenilcv.com/ - plaquenil for corona virus

Paywolf

https://buypriligyhop.com/ - priligy prescription

Qmnxhe

ivermectin 12 - ivermectin human ivermectin tablets uk

tumurry

http://buyneurontine.com/ - Neurontine

Yaradz

ivermectin 4000 - rxivercn.com stromectol uk

Neurontine

Amoxicillin Buy Online No Prescription

Prednisone

Order Now Fluoxetine

hokyrhymn

https://prednisonebuyon.com/ - Prednisone

Fxrtxh

best canadian online pharmacy - cialis price costco cialis buy europe

Xzofjq

prednisone brand - 25 mg prednisone rx prednisone 20 mg

Cjdolo

best price generic viagra online - buy viagra washington canadian online pharmacy generic viagra

Hxuvtl

order pharmacy online egypt - site cialis 5mg online pharmacy

Qutkye

northwestpharmacy - Cialis for women buy cialis soft online

Jlosdw

ivermectin 0.5% - stromectol drug ivermectin 9mg

Uglrmu

where can i buy stromectol - iverstrom.com ivermectin and covid

Xeipkv

websites to write essays - helpwithassignment essays done for you

Rxoqjp

ivermectin 6 mg pills - stromectol cost stromectol 0.5 mg

Xhskhr

can you buy prednisone over the counter in usa - prednisone 60 mg prednisone 105mg

Stromectol

side effects to cialis

cheap cialis generic online

Bentyl Website Discount

Viagra

Kamagra Sildenafil

gurfawn

Jwbfku

buy accutane 20mg online - accutane 30mg 50 mg accutane

Nmxjtp

amoxil for uti - buy amoxil 250mg to buy amoxilin on line

???chsdhkt

?????????? ??????? 17 ????? ?????????? ??????? 17 ????? yunb ddnznz ???????? ?????? ?????? ?????????? ??????? / ?????? ??? ???????? 17 ????? ?????????? ??????? / ?????? ??? ????????: 1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12,13,14,15,16 ????? (???????)

???jzktrzv

https://bit.ly/3kcFps6 zdyyc zfxkb yunb ddnznz uihhs sbvhc

Etelrymet

Qzlelp

casino online slots - gambling online casino real money

Viagra

Online Pharmacy Overnight Delivery

prednisolone and alcohol interaction

levitra lasting time

Ehgxkj

buy ed medications - edperect top rated ed pills

Wnnwgi

order amoxil 250mg - amoxil 500 buy amoxicillin 1000mg

Uvmspm

legal online pharmacy coupon code - Buy viagra brand can you order viagra from canada

Leave a comment