Blog

जेव्हा 9 मुलांची आई बनते, देशातील सर्वात श्रीमंत महिला उद्योजक ! -विजय वानखेडे यांचा लेख वाचा


जेव्हा भारतातील सर्वात श्रीमंत महिलांची चर्चा केली जाते त्यावेळी आपसूकच रिलायन्स उद्योगसमूहाचे प्रमूख मुकेश अंबानींच्या पत्नीचे नाव सर्वात अधिक चर्चेत असते, परंतू सुप्रसिद्ध जिंदाल समूहाच्या मालक सावित्री जिंदाल भारतातील सर्वात श्रीमंत महिला उद्योजक आहेत. त्यांची एकूण संपत्ती  670 करोड डॉलर्स म्हणजेच 4,62,88,11,00,000.00 रुपये इतकी आहे.

आज महिला प्रत्येक क्षेत्रात सातत्याने प्रगती करत आहेत आणि उद्योगजगतातही महिलांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. आज आपण भारताच्या सर्वात श्रीमंत महिलेबद्दल बोलू, ज्यांनी उद्योग जगतात एक विशेष कीर्तिमान स्थापित केला आहे. त्या आहे, 'सावित्री जिंदल' ह्या दिवंगत उद्योजक ओम प्रकाश जिंदल यांच्या पत्नी आणि सुप्रसिद्ध उद्योगपती सज्जन आणि नवीन जिंदल यांची आई आहेत.

सध्या जिंदल ग्रुप स्टील, वीज, सिमेंट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत आहे. मार्च 2019 मध्ये फोर्ब्सने सावित्री जिंदल आणि त्यांच्या कुटुंबाला भारतातील वैयक्तिक संपत्तीच्या बाबतीत 14 व्या स्थानावर ठेवले, आणि सावित्री जिंदल यांना  देशातील सर्वात श्रीमंत महिलेचे स्थान दिले. 2010 मध्ये सावित्री जिंदल यांची संपत्ती  12.2अब्ज डॉलर्स इतकी होती तर 2019 मध्ये मात्र ती 5.9 अब्ज डॉलर्स वर आली, विशेष म्हणजे 09 मुले असलेल्या त्या जगातील सर्वात श्रीमंत आई होत्या.

2005 मध्ये सावित्री जिंदल यांच्या पतीचा हेलिकॉफ्टर क्रॅश मध्ये मृत्यू झाला, तत्पूर्वी त्या गृहिणी म्हणून आपले जीवन जगत होत्या, जिंदाल समूहाचे अध्यक्ष होण्यापूर्वी सावित्री जिंदल स्वतःहुन घराच्या बाहेर कधी पडल्या नव्हत्या, आज सावित्री ह्या जरी स्व:बळावर अब्जाधीश झाल्या नाही असे बोलले जात असले तरीही, मागील 15 वर्षांपासून त्यांची मेहनत सर्वाना दिसत आहे,   त्या आज  भारतातील सर्वाधिक मूल्यवान स्टील उत्पादक समूहाच्या त्या उद्योजिका तसेच उत्पादक आहेत.

 

सावित्री जिंदल यांचा जन्म 20 मार्च 1950 मध्ये आसामच्या टीनसुखिया गावात झाला, डिप्लोमा पर्यंत त्यांनी त्यांचे शिक्षण घेतले, उद्योजक ओम प्रकाश जिंदल यांच्या त्या पत्नी  झाल्या. 2005 मध्ये पतीचा हेलिकॉफ्टर क्रॅश मध्ये मृत्यू झाला आणि सर्व जबाबदाऱ्या त्यांच्यावर आल्या,पतीच्या मृत्यूनंतर  सावित्री जिंदल या जिंदल स्टील अँड पॉवर च्या अध्यक्ष बनल्या. 1970 पर्यंत  त्यांच्या अब्जाधीश पतीने नेमकी किती कमाई केली हे ही त्यांना माहित नव्हते कारण त्यांनी याबाबत त्यांना कधी विचारलेही नव्हते. आपल्या पतीच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण लक्ष त्यांनी त्यांच्या  व्यवसायावर केंद्रित केले. जिंदल कंपनीला त्यांचे पती ओमप्रकाश जिंदल यांना ज्या उच्च स्तरावर नेवून ठेवायची होती त्या ठिकाणी त्यांनी पोहचवली याचे सर्व श्रेय हे सावित्री जिंदल यांना जाते.  व्यवसाय जगतात उतरल्यानंतर त्या एकाच क्षेत्रात आपले कार्य चालू ठेवले असे नाही तर त्यांनी  लगेचच त्यांनी हरियाणा सरकारमध्ये  कॉंग्रेस पक्षाचे प्रतिनिधीत्व करून राजकारणात ही प्रवेश केला. 2006 मध्ये त्या  महसूल, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आणि गृहनिर्माण राज्यमंत्रीही झाल्यात. आज सावित्री जिंदल आणि त्यांच्या मुलांनी जिंदल ग्रुपला केवळ भारतातच नाही तर विदेशातही प्रचलित केले आहे. सावित्री जिंदल यांनी देशात आणि देशाबाहेर जिंदल ग्रुपच्या 50 प्लांटची स्थापना केली. 

 

कमी शिक्षण असतांनाही का झाल्या सावित्री जिंदल यशस्वी ?

उत्कृष्ट व्यवस्थापकीय कौशल्य आणि नियंत्रण

आपल्या देशामध्ये असंख्य उद्योग असे आहेत की, ज्यामध्ये सर्व कुटुंबच व्यवसायामध्ये गुंतलेले आहे , अनेक मोठे उद्योगसमूहसुद्धा फॅमिली बिझनेस या प्रकारात येतात पण उद्योग/ व्यवसाय चालवताना येणाऱ्या अडचणी समजणे आवश्यक असते  यशस्वीपणे सुरू असणारे उद्योग, परिस्थितीतील बदल  स्वीकारत गेले आणि  त्याप्रमाणे स्वत:च्या कार्यपद्धतीत बदल घडवत गेले कि  उद्योग बंद न पडता अधिक विस्तारतात. सावित्री जिंदल यांनीही त्यांच्या व्यवसायात परिस्थितीनुसार बदल स्वीकारले आणि आपली उद्योजिका म्हणून भूमिका चोख पार पाडली. सावित्री जिंदल नेहमी साधी राहणी उच्च विचार करणाऱ्या आणि जमिनीला जोडून असलेले व्यक्तिमत्व, गर्भश्रीमंत असूनही इतरांसमोर त्याचा प्रभाव त्यांनी कधीही दाखविला नाही, त्यांनी त्यांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरविलेला होता, त्यांचा शांत स्वभाव हे त्यांचे सर्वात महत्वाचे स्वभाव वैशिष्ट्य आहे.

धोका पत्करला

स्वानुभव, जिद्द, कष्ट करण्याची तयारी, दुरद्रूष्टी प्रत्येक उद्योजकाकडे हव्या असतात परंतू त्यातूनही धोका पत्करण्याची तयारी हा गुणविशेष फार महत्वाचा असतो. सावित्री जिंदल यांची व्यापार करणे ही कधीही पहिली पसंती नव्हती तर गृहिणी म्हणून काम करणे आणि आपल्या ९ मुलांचे पालन पोषण करणे आणि आपल्या मोठ्या कुटुंबाला सांभाळणे ही पहिली पसंती होती.पतीच्या मृत्यूनंतर आपल्या अब्जाधीश पतीने नेमकी किती कमाई केली हे ही माहित नसतांना  सावित्री जिंदल यांनी  केवळ  आपल्या पतीच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मोठा कारभार आपल्या खांद्यावर घेतला आणि  आपले संपूर्ण लक्ष व्यवसायावर केंद्रित करून धोका स्वीकारत या क्षेत्रात यशस्वी होऊन दाखविले.

नेहमीच आशावादी राहिल्या

जर आपण प्रत्येक गोष्टीत नकारात्मक विचार करत असाल तर आजच आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे , जर आपण कोणत्याही घटनेचा आशावादी दृष्टिकोनातून विचार करण्यास सुरुवात केली तर आपण आपले आयुष्य समृद्ध करू शकतात. सावित्री जिंदल उद्योजक म्हणून नेहमी आशावादी राहिल्या.  

सावित्री जिंदल यांची कार्यपद्धती अजिबात आक्रमक नाही, आपल्या पती प्रमाणेच त्यांनी आपल्या उद्योगातील कामगारांना आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती म्हणूनच स्वीकारले आणि तशीच वागणूकही दिली. सावित्री जिंदल यांनी आपल्या पतीचा हा वारसा आजही जपण्याचा प्रयत्न करीत आहे.

 

याच बरोबर सावित्री जिंदल यांना स्वतःवर विश्वास होता, त्यांच्याकडे आपल्या व्यवसायाला आपल्या पतीच्या इच्छेनुसार उच्च स्तरावर नेण्याचे ध्येय आणि दूरदृष्टी होती. व्यवसायात त्यांनी एक मंत्र होता, त्यांना "कधीही कुठेही भिंत दिसली नाही, तर त्यांना दरवाजेच दिसले" त्या नेहमी अडचणींवर मात करत असत अडचणींना धरून बसत नव्हत्या त्यामुळे त्याच्या पदरी निराशा कधी पडलीच नाही.   

 

आज जिंदाल समूहाकडे जिंदल पॉवर लि., जिंदल पेट्रोलियम लि., जिंदल सिमेंट लि., आणि जिंदाल स्टील बोलिव्हिया, जिंदल स्टेनलेस लिमिटेड (जेएसएल) चे नेतृत्व रतन जिंदल करतात आणि हिसार आणि जाजपूर (ओडिशा) येथे त्याचे उत्पादन प्रकल्प आहेत. जिंदल इंटेलिकॉम, जिंदाल स्टील अँड पॉवर या सारख्या बर्‍याच सहाय्यक कंपन्या आहेत.

मित्रांनो, म्हणतात ना की,  “संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात आणि विजय हा मागून मिळत नसतो, तर तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो हेच सावित्री जिंदल यांच्या यशकथेच्या बाबतीत आपल्याला दिसते. जेव्हा ९ मुलांची आई सावित्री देशातील सर्वात श्रीमंत महिला उद्योजक बनू शकते तर तुम्ही का नाही ?

उद्याेजकानाे आपन पन आपल्या जीवनातील यशस्वी ऊद्याेजक स्टाेरी आमच्या बराेबर शेअर करु शकता उद्याेग छाेटा असाे की माेठा आपन ताे यशस्वी करता आहात याला जास्त महत्व आहे.

 

Contact - 8530485999



RECENT BLOG


160 Comments

Hegcrh

best ed medications - best drug for ed the best ed pills

Tqopmw

modafinil online - modafinil 200mg modafinil alternatives

Wcyref

ivermectina 6mg - stromectol buy ivermectin pills

Qgqxkt

lyrica generic south africa - lyrica 75 mg coupon canadian pharmacy online

Bbyjhv

cialis for sale without prescription - cialis generic us generic cialis

Michaelhax

funhouse play gay dating sim gay dating phone numbers dating sim gay

Punwlk

help writing a research paper - us essay writers write my paper for me

Denkni

sildenafil fast delivery - Viagra 100mg england sildenafil for sale usa

Cialis

Kamagra France Livraison Rapide

ElonoGymn

http://buystromectolon.com/ - oral medication for scabies

Stromectol

Vendita Levitra Italia

Henrymut

gay military dating websites gay online dating scares me free gay male dating

Nuisic

cost of stromectol medication - buy stromectol ivermectin 8 mg

Yufuvm

order prednisone 20mg online - prednisone 5mg prednisone 1 mg coupon

Paywolf

https://buypriligyhop.com/ - buy priligy australia

listugs

http://buyzithromaxinf.com/ - order azithromycin online

atostusly

atostusly

raffloare

Lasix

Viagra 100mg Fta

Plaquenil

Amoxicillin For Fish Price

azithromycin strep throat how long

Novo Sildenafil

azithromycin for chlamydia side effects

Indian Cialis 5mg

raffloare

ensurse

http://buyplaquenilcv.com/ - where is thw cheepesr place to buy plaquenil

Knjbqr

buy stromectol 6mg - ivermectin 20 mg ivermectin online pharmacy

smoodosax

http://buylasixshop.com/ - Lasix

listugs

http://buyzithromaxinf.com/ - Zithromax

ensurse

https://buyplaquenilcv.com/ - hcq over the counter

priligy over the counter usa

Breast Milk Keflex Allergy

smoodosax

http://buylasixshop.com/ - should you drink a lot of water when taking lasix

side effects furosemide

Buy Avodart

Plaquenil

Can Keflex Cause Thrush

priligy reviews

Buy Synthroid Online Without Script

Paywolf

https://buypriligyhop.com/ - buy priligy 60 mg

Ktggbr

generic stromectol for humans - stromectole stromectol where to buy

Sipmyt

where can i buy viagra tablets - Buy cialis cheap canadian pharmacy viagra

hokyrhymn

http://prednisonebuyon.com/ - Prednisone

Lcycjj

buy cheap generic vardenafil - vardenafil usa best non prescription ed pills

Pqbbsq

hydroxychloroquine coupons - plaquenil 200mg prednisone for dogs without rx

Ycyvgb

cenforce 25 usa and uk - shan cori fildena 150mg

gabapentin 300mg

Legally On Line Progesterone Medication Internet Shop

Prednisone

Achat Cialis Usa

Prednisone

Tomar Propecia

tumurry

https://buyneurontine.com/ - Neurontine

hokyrhymn

http://prednisonebuyon.com/ - prednisone online purchase

Bsfjus

generic viagra where to buy - sildenafil otc viagra uk pharmacy

tumurry

http://buyneurontine.com/ - Neurontine

Neurontine

Nitrostat With Out Rx

Ymqtmo

buy cialis from australia - buy cialis canada cialis 5mg daily for sale

Gustavofargo

write my personal statement paper help

Frpzvx

ivermectin 3mg price - ivermectin us buy ivermectin for humans

Sdnicz

viagra tablets for men - female viagra pill viagra canada fast shipping

Ysoplf

tadalafil tablets for female in india - cost of cialis buy cialis online south africa

Uderqm

buy cialis 2.5 mg online - Cialis low price mexico rx tadalafil

Lwhmdk

ivermectin 500mg - site ivermectin 6 tablet

Hrnzhh

casino online - playcasigm san manuel casino online

Qtufey

ed drugs online - ed drugs online canadian pharmacy generic cialis

viagra makes you last longer

Osu Cialis Generico Italia

best site to buy cialis online

cialis originale online

meerlob

Nuwdhk

where to buy prednisone tablets - sterapred ds prednisone 54092

Tedinhete

Cywzqw

buy prednisone 10mg - prednisone acetate prednisone prescription for sale

verfile

generic cialis online pharmacy

Amoxil Dose

what is lasix for

Tamoxifen Citrate Online No Prescription

Qroaif

price of accutane - generic accutane how to buy accutane

Etelrymet

buy stromectol pills cheap

Low Prices Flagyl In Stamford

BrandonSaw

write an opinion essay paid essay writing what is essay format

Cialis

Next Day Viagra

Bpdioi

casino slot games - slot games online best online casino for money

Sfsabf

cost of ivermectin 3mg tablets - ivermectin 12mg oral buy ivermectin usa

Zzrmiq

legit online pharmacy - online pharmacy best canadian pharmacy for cialis

buy ivermectin pills

discount cialis online canada

mark martin viagra

cialis western open

Lasix

Augmentin Or Amoxicillin For Flu

Vsqoag

prednisone 20 mg over the counter - 10 mg prednisone prednisone 80 mg daily

prednisone for cats

real life cialis

Priligy

Quale Sito Per Comprare Kamagra

Tiioip

prednisone 5 50mg tablet price - prednisone 10 buy prednisone nz

Dsdfab

real money casino app - casino games online casino usa real money

Vaiaub

price cialis usa - cialis medication can you buy sildenafil over the counter in uk

Jqdmdv

canadian pharmacy no prescription needed - the canadian pharmacy canada drugs laws

Donaldbah

video games and sex male sex games mature tv sex show games

Leave a comment