Blog

आता रोजगार न मागता रोजगार निर्मिती करा - 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम'


मित्रांनो, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या धरतीवर उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाने  'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' (Chief Minister Employment Generation Programme -CMEGP) हि योजना सुरु केली आहे.जास्तीत जास्त बेरोजगारांना फायदा व्हावा, यासाठी राज्यातील विविध जिल्हा उद्योग केंद्राने या योजनेची अंमलबजावणी  करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शिक्षीत, अर्ध शिक्षित युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून येत्या पाच वर्षात किमान एक लाख उद्योजक तयार करून त्यांच्या माध्यमातून दहा लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट  ठेवण्यात आले आहे. 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती  कार्यक्रम योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्याच्या उद्योग संचालनालय मार्फत विविध कार्यशाळेचे आयोजन राज्यभरात करण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांबरोबर खाजगी बॅंकांच्या सहभागातून या धोरणांतर्गत राज्यातील युवक- युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने स्थापित करण्यासाठी उद्योग संचालनालय, खादी ग्रामोद्योग मंडळ आणि वित्तीय संस्था या अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करत आहेत.

स्वयंरोजगार वाढीसाठी राज्य शासन प्रत्येक होतकरू उद्योजकांच्या पाठीशी सध्या भक्कमपणे उभे असून, महाराष्ट्र  शासनातर्फे स्वयंरोजगारासाठी विविध योजना वेगवेगळ्या विभागाच्या महामंडळांमार्फत राबविल्या जात आहे.. महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण-2019 या धोरणानुसार राज्यातील शिक्षित -अर्धशिक्षित युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करुन सूक्ष्म व लघु उपक्रम स्थापित करण्यासाठी राज्याची नैसर्गिक साधन संपत्ती , अंगभुत क्षमता विचारात घेऊन ही  महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आली आहे.  या योजनेच्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामिण भागातील युवा पिढीला स्वयंरोजगारासाठी उद्योग उभारायला मदत होणार आहे. 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEPG)

स्व:गुंतवणूक, अनुदान आणि बँक कर्जाचे स्वरूप काय असेल ?

ग्रामीण भागातील प्रस्ताव खादी ग्रामोद्योग मंडळ तर शहरी भागातील प्रस्ताव हे जिल्हा उद्योग केंद्रा मार्फत ते सादर केले जातात. प्रत्येक जिल्हा उद्योग केंद्रामार्फत हि योजना राबविण्यात येत असून, यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी १० % स्वगुंतवणूक करावयाची असून शहरी भागासाठी १५% अनुदान व ७५% बँकेचे कर्ज तसेच ग्रामीण भागासाठी २५ % अनुदान व ६५% बँकेचे कर्ज असा प्रकल्प उभारणी खर्च व अर्थसहाय्याचे स्वरूप असेल. विशेष प्रवर्गासाठी ५% स्वगुंतवणूक करावयाची असून शहरी भागासाठी २५ % अनुदान व ७५% बँकेचे कर्ज तसेच ग्रामीण भागासाठी २५ % अनुदान व ७०% बँकेचे कर्ज असा प्रकल्प उभारणी खर्च व अर्थसहाय्याचे स्वरूप असेल. सर्व महिलांसाठी ३०% अनुदान राखीव ठेवण्यात आले आहे तर २०% अनुदान एस सी एस टी प्रवर्गासाठी राखीव आहे.एक कुटुंब एक लाभार्थी स्वरूपात योजनेचा लाभ घेतला जावू शकतो.  

वयोमर्यादा काय असेल?

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी १८ ते ४५ वर्ष इतकी वयोमर्यादा आहे. अनुसूचित जाती जमाती, महिला, अपंग आणि माजी सैनिक यांच्यासाठी ही वयोमर्यादा ५ वर्षांसाठी शिथिल करण्यात आली आहे,

शैक्षणिक पात्रता काय असावी?

२५ लाखावरील सादर प्रकल्पासाठी किमान १० वी उत्तीर्ण झालेले असावे, १० लाखावरील सादर केलेल्या प्रकल्पासाठी किमान ७वी पास होणे आवश्यक आहे.

अर्थसहाय्याची मर्यादा

प्रक्रिया व निर्मिती प्रकल्पाची किमान मर्यादा ५० लाख इतकी आहे तर सेवा आणि कृषी उद्योगांसाठी कमाल मर्यादा १० लाख इतकी आहे. या पैकी प्रकल्प बांधकामासाठी २०% खेळत्या भांडवलासाठी ३०% आणि मशिनरी आणि अवजारांसाठी ५० % अर्थसहाय्य असणार आहे.

अर्ज सादर करण्याची पद्धत

वैयक्तिक, भागीदारीत, बचतगटाला अर्ज सादर करता येऊ शकतो, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास),  शैक्षणिक प्रमाणपत्र, डोमासाईल प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला / जन्मदाखला, हमीपत्र (वेबसाईट वर मिळेल),REDP/ EDP /SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र , २०हजार पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर लोकसंख्येचा दाखल .पार्टनर उद्योग असेल तर रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, अधिकार पत्र, घटना ,प्रकल्प अहवाल,आधारकार्ड, पॅनकार्ड ,फोटो, विशेष प्रवर्गासाठी संबंधित प्रमाणपत्र,.विहीत नमुन्यातील अंडरटेकींग इ. कागदपत्रे स्कॅन करुन पीडीएफ फाईल maha-cmegp.gov.in साईटवर अपलोड करावी . पात्र सुशिक्षित बेरोजगारांनी या योजनेअंतर्गत विहित अर्ज ऑनलाईन पध्दतीने https://maha-cmegp.gov.in या संकेत स्थळावर सादर करावे. आपण  लॉगिन आणि पासवर्ड टाकून आपल्या अर्जाचा  स्टेटस काय आहे हे घर बसल्या पाहू शकतो ,अर्ज प्रक्रिया हेल्पलाईन  नं.18602332028/022-22023912 हे आहेत.

सॅन्डर्ड प्रोजेक्ट प्रोफाइल मला पाहायला मिळेल का ?

हो आपल्याला https://www.standupmitra.in/ProjectProfiles या संकेत स्थळावर सॅन्डर्ड प्रोजेक्ट प्रोफाइल पाहायला मिळतील त्यामुळे प्रकल्प कसा सादर करावा या बद्दल आपल्याला माहिती आणि अंदाज येऊ शकतो .

 

  प्रकल्प  निवडीची पद्धत काय ?

 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' ह्या योजनेची अंमलबजावणी आणि निवड संपूर्णत: ऑनलाईन पद्धतीने होते. सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्याने या मध्ये अर्जदाराला इतर  कोणालाही भेटण्याची गरज पडत नाही.    

ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर पुढे काय ?

ऑनलाईन अर्ज सादर केल्या नंतर आपल्या अर्जाची स्क्रुटिनी केली जाते, गरज पडल्यास आपल्याला संबंधित विभागात बोलाविले जाते, आपली मुलाखत घेऊन फाइल बँकेकडे  पाठविली जाते, कर्जाची अंतिम छाननी ही बँकेतर्फे केली जाते. बँक ज्या किमतीच्या प्रकल्पाला मन्यता देईल तीच किंमत गृहीत धरण्यात येते आणि त्याला अनुसरून सबसिडीची रक्कम आपल्याला देण्यात यते. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, छाननी केल्यानंतर, प्रकल्पमंजुरी दिल्यानंतर आपली सबसिडी बँकेत जमा होते. 

कोणत्या स्वयंरोजगारासाठी ,उत्पादन व सेवेसाठी करता येणार अर्ज ?

थ्रेड बॉल आणि वूलन बॉलिंग लॅची बनवणे, फेब्रिक्स उत्पादन, लॉंड्री, बारबर, प्लम्बिंग, डिझेल इंजिन पम्प दुरुस्ती, स्प्रेयर्ससाठी टायर व्हॉसिनीझिंग युनिट, ऍग्रिकल्चरल सर्व्हिसेस, बॅटरी चार्जिंग, आर्ट बोर्ड पेंटिंग, स्प्रे पेंटिंग, सायकल दुरुस्तीचे दुकान, बँड पथक, मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे दुरुस्ती, ऑफिस प्रिंटिंग आणि बुक बाईंडिंग, काटेरी तारांचे उत्पादन, स्क्रू उत्पादन, इंजिनिअरिंग वर्कशॉप, स्टोरेज बॅटरी उत्पादन, जर्मन भाडी उत्पादन, रेडिओ उत्पादन, व्होल्टेज स्टॅबिलाइजर उत्पादन, कोरीव लाकूड निर्मिती, आर्टिस्टिक फर्निचर निर्मिती, ट्रँक आणि पेटी उत्पादन, कॉम्प्युटर असेम्ब्ली, ट्रान्स्फार्मर / जनरेटर उत्पादन, वेल्डिंग वर्क, वजनकाटा उत्पादन, सिमेंट प्रोडक्ट, मशीनचे सुटे उत्पादन, मिक्सर ग्राइंडर, वजन काटा उत्पादन, विविध भौतिक हाताळणी उपकरणे तयार करणे, मशीनरीचे सुटे भाग उत्पादन, मिक्सर ग्रिंडर आणि इतर घरगुती वस्तू  बनविणे.,प्रिंटिंग प्रेस/स्क्रीन प्रिंटिंग, बॅग उत्पादन , मंडप डेकोरेशन,गादी कारखाना,कॉटन टेक्सटाईल फॅब्रिक्समध्ये स्क्रीन प्रिंटिंग, झेरॉक्स सेंटर, चहा स्टॉल, मिठाईचे उत्पादन, होजीअरी उत्पादन, रेडीमेड गारमेंट्सचे टेलरिंग /उत्पादन, खेळणी आणि बाहुली बनविणे, फोटोग्राफी, डिझेल इंजिन पंप संचाची दुरुस्ती, मोटार रिविंडिंग, वायर नेट बनविणे, हाऊसहोल्ड एल्युमिनियम युटेंसिल्सचे मॅन्युफॅक्चर,पेपर पिन उत्पादन, सजावटीच्या बल्बांचे उत्पादन, हर्बल सुंदर पार्लर/आयुर्वेदिक हार्बल उत्पादने, केबल टीव्ही नेटवर्क/संगणक केंद्र,पब्लिक ट्रान्सपोर्ट/रुरल ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, सिल्क साड्यांचे उत्पादन,रसवंती, मॅट बनविणे,फायबर आयटम उत्पादन, पिठाची गिरणी, कप बनविणे,वूड वर्क,स्टील ग्रिलचे मॅन्युफॅक्चर, जिम सर्विसेस,आयुर्वेदिक औषध उत्पादन, फोटो फ्रेम, पेप्सी युनिट/कोल्ड/सॉफ्ट ड्रिंक, खवा व चक्का युनिट, गुळ तयार करणे,फळ आणि व्हिजिटेबल प्रक्रिया,घाणी तेल उद्योग, कॅटल फीड, दाळ मिल, राईस मिल, कॅन्डल उत्पादन, तेलउत्पादन, शैम्पू उत्पादन, केसांच्या तेलाची निर्मिती, पापड मसाला उदयोग, बर्फ/ICE कॅंडीचे उत्पादन, बेकरी प्रॉडक्ट्स,पोहा उत्पादन, बेदाना/मनुका उद्योग, सोन्याचे दागिने उत्पादन (ज्वेलरी वर्क), चांदीचे काम, स्टोन क्रशर  व्यापार, स्टोन कटिंग पॉलिशिंग, मिरची कांडप इत्यादी उद्योगांसाठी सदर अनुदान मिळू शकते. 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही चांगली योजना असून, पहिल्यांदा व्यवसायासाठी यातून कर्ज दिले जाणार आहे. जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्याचा उद्देश असून, पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

Written By-

Vijay Wankhede 

Contact us on 8530485999 for Business consultancy and Business enquiriesRECENT BLOG


129 Comments

Jddoyy

cheap dapoxetine 90mg - cialis 2 5 mg where can i buy over the counter tadalafil 20mg

Nxtuew

accutane without a prescription - buy accutane in mexico order accutane over the counter

Mcfsch

antibiotic amoxicillin for sale - buy amoxil online can you buy amoxicillin over the counter

Oipprf

ivermectin 250ml - ivermectin 1% stromectol covid

Geyjih

prednisone tablets cost - prednisone best price how much is prednisone 20 mg

Futtwotly

https://buypropeciaon.com/ - Propecia

Jieust

sildenafil citrate online pharmacy - Buy cheap viagra viagra usa 100mg

Propecia

cialis success story

Nyxtai

cialis for men - US cialis cialis generic mexico

Karnyh

prices for prednisone - prednisone 50 mg prices prednisone online without a prescription

ensurse

http://buyplaquenilcv.com/ - buy plaquenil uk

Priligy

Treating Bronchitis With Amoxicillin

Ehqbpg

albuterol without prescription - ventolin online albuterol nebulizer

atostusly

Efvsrr

buy cytotec india - cytotec 200 buy cytotec online fast delivery uk

Paywolf

http://buypriligyhop.com/ - Priligy

Plaquenil

Zithromax Drug Type

smoodosax

https://buylasixshop.com/ - Lasix

Zswenw

online sildenafil - sildenafil canada non prescription sildenafil

listugs

http://buyzithromaxinf.com/ - zithromax allergies

Oxyswn

tadalafil buy - tadalafills tadalafil prices

buy azithromycin online no prescription

Order Propecia Online Mastercard

Lasix

Test Kamagra

raffloare

Tewtkj

how to get accutane in mexico - accutane 20 mg accutane in uk

Iwiiwy

sildenafil cheapest price in india - Cialis visa buy cialis now

Phuoik

order vardenafil 10mg - levitra online male ed pills

Oewmcz

cenforce 200mg - vidalista 40 kamagra 100

tumurry

http://buyneurontine.com/ - gabapentin warnings

Cfijok

cost of ivermectin 1% cream - ivermcn.com ivermectin buy online

Gyecyd

sildenafil 200mg price - price viagra viagra 130 mg

hokyrhymn

https://prednisonebuyon.com/ - Prednisone

Prednisone

Cialis Generico Acquisto In Farmacia

gabapentin mechanism of action

cialis wholesale

Hgdxrs

cheapest tadalafil us - tadalafil 10mg cialis 20 mg price

Mwiawf

buy viagra online uk - viagra brand how to get cheap viagra online

Xpapfk

cheap discount cialis - cialis coupon cvs online pharmacy no rx

Ppjuqj

pay for assignments - essay writing sites how to write a hiring letter

Vxbkxr

can you buy stromectol over the counter - stromectol buy uk ivermectin pills canada

Stromectol

Cephalexin Canine Information

Cvjzcp

prices for prednisone - 10 mg prednisone prednisone 0.5 mg

furosemide tablets 20 mg

Chewable Viagra Pills For Sale

generic viagra tadalafil

levitra viagra cialis comparisons

Ewvbld

accutane singapore - buy accutane accutane cream uk

buy cialis online prescription

Does Amoxicillin Need To Be Refrigerated

Tthrsl

stromectol nz - ivermectin pills ivermectin topical

gurfawn

???bvsszch

??? ????? ?????? ????????? ????????? ?? ???????? ????????? ??????????? ? ?????? ????? ???????? ??????, ???????? ??????????? ??? ???? ??? ?????????? ???????????. ?? ????? ????? https://bit.ly/3kcFps6 ?? ????? ????? ??????, yunb ddnznz ??? ?????? (?? ????i). ?????????????? ??????????? ???????????? ???????. ????? ?? ? ???? ??????? ?????????, ????? ???????? ??????? ????? ????? ?????????. ?????, ?????? ?????????????-??? ????? ? ??? ??? ???? ?????? ????????? ??????????? ?????? ???????? ??????? ????????? ?? ????????? ??????????? ??????????, ???????????, ????????????. ? ????? ??????? weekend? ???????? ?? ????? ?? ?????? ???????????? ??????, ???????????????? ????? ?? ????. ? ????????? ??????????? ????????? ?????? ???? ?????????. ??? ????? ????? ?????????? ???????? ? ??????? ?????????, ?????? ? ???????? ??????, ???-??? ?? ?????? ????? ??????????? ?????? ???????. ???????? ? ????? ?????? ?????? ??? ????? ?????? ?? ??-???????? ???????????? ??? ????? ????-???? ? ????. ??????? ??? ??????? ????????? ???????. ???? ????????? ????????? ???????? ? ??????? ??????????? ??????????. ?? ?????? ?? ???? ?? ?????? ???????? ?????.

proscar order best on line pharmacy

Dapoxetina Comprare

Hmqmtc

free casino games - gambling website online casino real money us

verfile

Snivuu

stromectol price uk - stromectol topical ivermectin lotion 0.5

odoldhazy

Rltegd

canadian pharmacy generic cialis - online pharmacy canada canadian pharmacy levitra

Sevezd

cheap erectile dysfunction - top ed pills buy erection pills

prednisolone acetate ophthalmic

Viagra Kaufen Schneller Versand

Ckqnju

buy generic prednisone online - prednisplus.com prednisone without prescription

Wrevyr

10mg prednisone - prednisone pill prednisone 20mg by mail order

where can i buy priligy in usa

Canadian Prescription Pharmacy

Vqtbpz

how much is accutane cost - accutane 20mg buy accutane online usa

Epstny

casino online games for real money - playmogm.com free casino games

Leave a comment