Blog

चाकोरीबध्द नोकरी ऐवजी करावी 'स्टार्टअप'ची पसंती -विजय वानखेडे यांचा लेख वाचा


मराठी माणसाचा जन्म फक्त नोकरीसाठीच झाल्याच्या मानसिकतेतून आपण अजूनही बाहेर पडलेलो
नाही, मराठी समाजाला आजही ‘धंद्यात पडला’ असंच म्हणायची सवय आहे. परंतू आता दिवस बदललेले
आहेत. मराठी माणूस उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रात अटकेपारच नव्हे तर सातासमुद्रापार झेंडा रोवतो आहे.
आपल्या महाराष्ट्रातील अनेक तरुण चाकोरीबद्द नोकरीचे जीवन सोडून, नोकरी च्या शोधात न भटकता
उद्योग क्षेत्रात शिरायचे साहस करू लागले आहे. बिझनेस म्हटलं की, कोट्यावधीच भांडवल पाहिजे हा
मोठा गैरसमज लोकामध्ये असतो. खर बिसनेस हा कमी भांडवलात ही होऊ शकतो. माहितीचा अभाव
असतो. आपल्याया बिझनेस ची आवड धाडस आणि नेतृत्व असेल तर ते तुम्ही स्वताची गुतंवणूक न
करता ही उत्तम व्यवसाय करू शकता. पूर्वीच्याकाळी एखादी कंपनी प्रस्तापित करण्यासाठी अनेक वर्ष
लागत असे परंतु आजचा काळ बदलला आहे, आजच्या काळात तंत्रज्ञानाचा मोठ्याप्रमाणात वापर होतो
आहे.ज्या व्यक्तीला विपणन कला ( विक्रीकला ) आली त्याला जग जिंकता येऊ शकते , आजचा काळ
तंत्रज्ञान आणि मार्केटिंगचा आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, गूगल यासारखे सोशल मीडिया माध्यमाचा
वापर जाहिरातीसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. स्वतः गूगल मोठ्याप्रमाणात या माध्यमातून
जाहिरातीतून कमाई करत असतांना दिसते. आज माहितीचे युग आहे माहितीच्या युगात ज्या व्यक्ती
संस्थेकडे माहितीचा मोठा साठा आहे ती संस्था आर्थिक प्रबळ झालेली दिसते आणि त्यामुळे माहिती,
तंत्रज्ञान, सोशलमिडीया तसेच इंटरनेट यांचा वापर करून आज मोठ्या प्रमाणात स्टार्टअप सुरु झाले आहेत
आणि मोठे झाले आहे असे आपणांस दिसते .

चाकोरीबद्ध नोकरी करतांना आपल्याला उत्पन्न वाढीच्या मर्यादा येतात परंतु व्यवसाय म्हटले कि,
उत्पन्नाचे विविध श्रोत निर्मिती करणे शक्य होते यासाठी कोणताही व्यवसाय करतांना आजच्या
तरुणांनी बिजिनेस आयडिया शोधणे , प्रॉब्लेम शोधून त्याचे सोल्युशन शोधणे महत्वाचे आहे . जेवढा
वेगळा विचार आणि कल्पना तेवढा स्टार्टअपसाठी चांगलाच असतो.

मित्रांनो आजच काळ हा भारतासाठी स्टार्टअपचा काळ आहे, प्रत्येक जण आपला व्यवसाय, आपली
कंपनी,आपली वेबसाईट बनविण्याचा विचार करत आहे.
खूपच चांगली गोष्ट आहे, प्रत्येकाने स्टार्टअप चा विचार केलाच पाहिजे कारण यामुळेच आपला भारत
संपूर्ण जगात अग्रेसर राहील आणि आपल्या अस्तित्व जगाला दाखवून देऊ शकेल. भारत सरकार
त्यामूळेच 'स्टार्टअप इंडिया'च्या माध्यमातून सर्व नवउद्योजक ,नवयुवकांना खूप मदत करत आहे.

अनेक तरुण आपला बिजनेस स्टार्ट करतात, आपली वेबसाईट लॉन्च करतात, कंपनी खोलतात परंतू हजारो
तरुणांमधून केवळ १ किंवा २ तरुण यशाचे शिखर गाठतात बाकी तरुण तितके यशस्वी होत नाहीत का ?

असे का होते, आपण आपल्या व्यवसाय , स्टार्टअप अथवा कंपनी चालवितांना अयशस्वी होऊ नये असे
आपणाला वाटत असेल तर आपण पुढील काही महत्वाच्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि या
महत्वाच्या गोष्टींचा विचार करून आपल्या व्यवसायाची निवड करावी कि ज्यामुळे आपल्या व्यवसायात
आपल्याला अपयश येणार नाही

बिजनेस 'आयडिया'ची निवड

आपण कोणत्याही आयडियाची निवड करू शकतात आपल्या समोर असलेल्या व्यवसाय क्षेत्राशी मिळत्या
जुळत्या बिजनेस मॉडेल्स चा विचार करावा कि, ज्यामुळे आपल्याला आपल्या व्यवसायातील प्रॉब्लेम्स
आणि सोल्युशन काय आहे याची संपूर्ण कल्पना आपणाला येईल, ज्यामुळे आपल्याला येणाऱ्या अडचणी
लवकरात लवकर मार्गी लावता येतील.

1) समस्या (पेन पॉइंट) निवडणे

कोणताही व्यवसाय नवीन कल्पनेसह जन्माला येत असतांना त्यामागे समस्या, अडचण आणि दुःख या
गोष्टी असतात, अश्या समस्या अडचणी या खुद्द व्यवसाय सुरु करणाऱ्या निर्मात्यानेसुद्धा झेललेल्या
असतात. कोणताही व्यवसाय कल्पना शोधतांना जे लॉजिक वापरले जाते ते खुद्द नव्याने व्यवसाय
करणारा व्यक्ती त्या परिस्थितीशी झुंज देत असल्यामुळे त्या समस्येची वेदना, दुःख याची जाणीव त्याला
असते त्यामुळे त्यातूनच समस्येसाठी आयडियाची निर्मिती होते. मित्रांनो तुम्ही जर असेच स्टार्टअप
आयडिया बाबत विचार करत असाल तर त्याशी जोडलेल्या समस्या वेदनेशी समरस होऊन विचार करा
आपल्या 'कन्सेप्ट' साठी हे अत्यंत महत्वाचे आहे.

२) व्यवसाय कोणत्या लोकांसाठी करायचा ?

व्यसनासाठी जी कल्पना आपण आपल्या विचारात घेतली आहे ती कोणत्या प्रकारच्या लोकांसाठी कामास
येणार आहे? काय माझी व्यवसाय कल्पना व्यापारी लोकांच्याच कामी येणार आहे का? काय माझी
आयडिया केवळ खूप शिक्षित लोकांच्याच कामी येणार आहे का ? काय माझी आयडिया केवळ शहरातील
लोकांसाठीच आहे का? माझी आयडिया ३५ वयाच्या वरील व्यक्तींच्या कामी येणार आहे का? याचा विचार
केला पाहिजे.

स्टार्टअप कल्पना हि सर्वच वयाच्या व्यक्तींना कामाला येईल, शहरी तसेच ग्रामीण लोकांना त्याचा लाभ
घेता येईल, सर्व समाज समूहांना त्याचा लाभ होईल अश्या प्रकारचा व्यवसाय करण्याचा विचार झाला
पाहिजे.

३) समस्येचे योग्य सोल्युशन देता यावे

व्यवसायासाठी निवडलेली समस्या जी हि असेल, त्या समस्येला तुम्ही कोणते पर्याय देतात उदा ऑनलाइन
अथवा ऑफलाइन , अथवा लोकांच्या घरोघरी जाऊन कश्या पद्धतीने तिला तुम्ही आकृतिबद्ध, नियोजित
करतात याचे चित्र तुम्हाला आपल्या मनात अतिशय स्पष्ट दिसणे अत्यंत महत्वाचे आहे.

४) यापूर्वी कोणी यासारखे काम करत होते का ?

आपला स्टार्टअप सुरु करण्यापूर्वी आपल्याला मार्केट सर्व्हे करणे गरजेचे असेल, जी कल्पना तुम्ही लॉन्च
करत होता ती मार्केटमध्ये पूर्वी उपलब्ध होती का? हे पाहणे अत्यतं महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही काही
विश्वासू व्यक्तीशी बोलून सल्ला घेऊ शकतात, इंटरनेटवर शोधू शकतात, वर्तमानपत्रात बघू शकतात यातून
आपल्याला खात्री होऊ शकेल कि आपण जी व्यवसाय कल्पना निवडली आहे ती मार्केट मध्ये होती कि
नव्हती.

५) व्यवसायासाठी निवडलेल्या समस्येचे निराकरण (सॉल्यूशन)
दुसऱ्यांपेक्षा अलग असावे

व्यवसाय निवडतांना महत्वाची गोष्ट अशी कि आपण दुसऱ्याची कल्पना कॉपी करू नये., जेव्हा एखादा
व्यावसायिक एखादी कल्पना लावतो त्यावेळी ती आकृतिबंध (डिझाइन) करण्याची सर्व माहिती
त्याच्याकडेच ठेवतो . आपण आपल्या व्यवसायाची जी कल्पना अथवा स्टार्टअप चा विचार करता आहे तो
इतर कंपनी अथवा व्यवसाय कल्पनेपेक्षा वेगळीच असावी, इतर व्यक्ती अथवा कंपनी पेक्षा निवडलेल्या
समस्येला अलग पद्धतीने आपल्याला निराकरण (सोल्युशन) देणारे असावे.

६) मी ग्राहकाला पैसे चार्ज करू शकतो काय ?

आपल्या स्टार्टअप व्यवसाय कल्पनेवर आपली कल्पना मार्केट मध्ये कशी काम करते हे अवलंबून आहे,
व्यक्तीच्या अडचणी आपली कल्पना कश्या प्रकारे सोडवते आहे यावर स्टार्टअप व्यवसाय कल्पनेचे यश
अवलंबून आहे, जर आपली कल्पना हि लोकांचे काम सोपे करत असेल, आपली कल्पना लोकांना आवडली
असेल, ग्राहकांना समाधानी करत असेल तर आपण ग्राहकाकडून चार्ज घेऊ शकता, किती पैसे चार्ज करायचे

आहे हे त्या भागाची आर्थिक परिस्थिती कशी आहे यावर अवलंबून आहे जशी परिस्थिती तसे पैसे चार्ज
करता येईल.

ह्या सहा महत्वाच्या गोष्टी आहे कि ज्या कोणतेही स्टार्टअप निवडतांना आपल्याला कामी येऊ शकतात
जर आपल्या मनात कोणताही स्टार्टअप करण्याची योजना असेल तर या गोष्टींचा विचार झाला पाहिजे
की, ज्यामुळे आपले काम अतिशय सुखर होईल.

 

Written By-

Vijay Wankhede 

Contact us on 8530485999 for Business consultancy and Business enquiriesRECENT BLOG


161 Comments

Toilype

Buy Cheap Accutane Online No Prescription https://cheapcialisll.com/ - Cialis Acheter Finasteride Ligne best cialis online Cialis Kaufen Wien

?»?cialis

Amoxicillin Sensitivity To Light Sun Exposure onerrouggecy https://acialisd.com/# - is there generic cialis noinueview viagra es peligroso paydaY Cialis Pronnemion cialis comparrison

cialis on line

Prescription Du Viagra squidssimunk https://artsocialist.com/ - buy cialis generic online cheap uncercoker cialis cost comparison adomia cialis cheapest online prices abulteveal Le Viagra Est

Groomma

https://vslevitrav.com/ - buy 10 mg levitra online

Cxqyqi

dr oz ed pills free trial - treatment for ed erectile dysfunction meaning

Bfkdua

best accutane - accutane price usa how much is accutane in canada

Yieevu

price of amoxicillin 500 mg - gnamoxicill.com amoxicillin for sale uk

Plxosn

buy vardenafil india - vardenafil hcl levitra vardenafil

Gjkctn

stromectol tablets for humans for sale - ivermectin lice stromectol price in india

Vsxzon

accutane medicine price - accutane.com accutane cream cost

Ifdxhr

lyrica medication generic - ed drugs online real canadian pharmacy

Shucrc

stromectol ebay - stromectol ebay where to buy ivermectin

Gwfxiw

steroids prednisone for sale - deltasone 20 mg price prednisone 10 mg order online

Hclcrx

provigil 100mg - modapls modafinil side effects

Cialis

taking cialis and viagra together

Fbqehd

buy dissertation online - best essay writers write my paper for me

hofoppy

http://buytadalafshop.com/ - canadian pharmacy cialis 20mg

Futtwotly

http://buypropeciaon.com/ - Propecia

Zkxmzq

cialis 2.5 price - Brand name cialis buy cheap tadalafil

ElonoGymn

https://buystromectolon.com/ - how to buy stromectol

ElonoGymn

http://buystromectolon.com/ - Stromectol

Kkenvc

stromectol human - ivermectin human stromectol price us

Stromectol

Finasteride Vendita Propecia Online

Raffxh

discount deltasone - prednisone10 mg buy cheap prednisone

Vucwzx

lasix 10 mg tablet - clomid online lasix generic name

Zithromax

Cipro And Keflex

listugs

https://buyzithromaxinf.com/ - zithromax without prescription

ensurse

https://buyplaquenilcv.com/ - hydroxychloroquine for sale walgreens

Arkgej

ventolin 100 mcg - topventoli ventolin price usa

atostusly

Koiwtx

cost of cytotec tablet in india - order cytotec online buy cytotec

Plaquenil

achat levitra france

buy zithromax for fish

Kamagra Comprar Ajanta Pharma

smoodosax

http://buylasixshop.com/ - furosemide and potassium

can you buy priligy

Amoxicillin Fish Tank

lasix pills

Farmaco Cialis Tadalafil

smoodosax

http://buylasixshop.com/ - best place to buy furosemide online

Plaquenil

acheter levitra bayer

Aipttm

stromectol human - stromectol drug ivermectin 8000 mcg

atostusly

Hnmobe

sildenafil from india - sildenafil dosage sildenafil citrate

ensurse

https://buyplaquenilcv.com/ - Plaquenil

lasix online uk

Tarif Viagra En France

Paywolf

http://buypriligyhop.com/ - priligy and cialis together

listugs

http://buyzithromaxinf.com/ - maxifort zimax sildenafil 50 mg

Paywolf

http://buypriligyhop.com/ - Priligy

paxil or priligy

Dapoxetina Cuanto Cuesta

Nmrkww

order stromectol online - stromvd.com buy ivermectin uk

Syefay

where to get female viagra pills - viagra how to buy tadalafil

prednisolone allergies

Monohydrate In Cephalexin

hokyrhymn

http://prednisonebuyon.com/ - side effects prednisone

Prednisone

Online Pharmacy Malegra

tumurry

https://buyneurontine.com/ - Neurontine

gabapentin reddit

Precio De Levitra En Farmacias

tumurry

https://buyneurontine.com/ - Neurontine

Nmkeca

viagra buy australia - viagra brand viagra generic uk

Fldfkw

cialis online us - cialis buy cialis 5mg price in australia

Neurontine

cialis tiene efectos secundarios

hokyrhymn

https://prednisonebuyon.com/ - prednisone interactions

Lynffb

buy tadalafil 20mg online - tadalafil cheap cialis daily online

Uujusu

polish pharmacy online uk - cialis generic discount cialis for sale

Dmpldv

good pharmacy - Cialis pharmacy cialis india purchase

Mrsety

stromectol 3 mg tablet - oral stromectol cost ivermectin without a doctor prescription

Pwujof

hire essay writer - help with papers write me a paper

Propecia

Vendita Cialis In Contrassegno

Kxhdzq

prednisone buy cheap - order prednisone online order prednisone

Cialis

Componentes Propecia

Etelrymet

gurfawn

meerlob

Jcltvz

cost of prednisone prescription - prednisone 5mg medication prednisone online with no prescription

best price cialis

viagra medication prescription levitra cialis prop

what does propecia do

Pharmacie Cialis Levitra Viagra

Stromectol

Levitra Pas Cher France

Ldrmzr

buy amoxicillina 500 mg from mexico - amoxil generic name kroger amoxicillin price

Cialis

Information Amoxicillin

gurfawn

Lasix

sildenafil and tadalafil and vardenafil

Cialis

Buy Xenical Online New Zealand

Opguml

real money casino games - casinslotgm.com gambling games

Viagra

Buy Doxycycline Online Legit

Twsret

buy ed pills generic - cheap ed pills where can i buy ed pills

Prednisone

Female Viagra Pill

Viagra

Progesterone Medicine Next Day Delivery

where can i buy stromectol ivermectin

Fluoxetine No Script Needed Amex Accepted

Jrwsqn

accutane online pharmacy uk - isotretinoin generic best price generic accutane

Abbstz

online gambling - free slots games san manuel casino online

Bjgedx

no prescription cialis canada - Viagra best buy sildenafil soft tabs generic

Leave a comment