Blog

कुमार मंगलम बिरला यांच्या सफलतेचे मंत्र -विजय वानखेडे यांचा लेख वाचा


मला नेहमीच कुणी ना कुणी विचारतात कि, “मी व्यवसाय सुरु करत आहे, तो सफल होईल का?”.…  अश्यावेळी मी प्रत्येकाला खात्रीने सांगू शकतो की,  सफलता मिळत नसते तर ती मिळवावी लागते. प्रत्येकाला सफल व्हावं असं वाटत असते आणि त्यात चूक काहीच नाही. कोणताही व्यवसाय असो त्यासाठी काही व्यावसायिक मंत्र अंगीकारणे आवश्यक आहे. ज्यांना सफल व्हायचे असते ते दिवस-रात्र मेहनत करतातच परंतू यशस्वी लोकांना आदर्श मानून त्या लोंकांच्या अनुभवातून सांगितलेल्या सफलतेच्या मंत्रांचे अनुकरण केले तर आपले व्यवसायातील यश कुठेच जाणार नाही.  

आज मी बोलतोय ते सुप्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिरला यांच्यावर,  कुमार मंगलम यांचे वडील आदित्य बिर्ला यांचे १९९५ मध्ये आकस्मिक निधन झाले. निधनानंतर वारस म्हणून त्यांना बिरला समूहाचे अध्यक्ष करण्यात आले. त्यावेळी त्यांचे वय केवळ २८ वर्ष होते, लोकांनी इतक्या कमी वयात एवढे मोठे बिर्ला साम्राज्य चालवण्याच्या त्यांच्या क्षमतेवर लोकांनी प्रश्नचिन्ह उभे केले, बिरला समूहाचा व्यापार सांभाळणे हे एक मोठे आव्हान त्यांच्या समोर उभे होते, परंतु त्यांनी आपल्या व्यवसायातील आक्रमकता आणि वागण्यात विनम्रता दाखवून बिरला समूहाला उच्च स्थानावर नेऊन ठेवले, गेल्या २५ वर्षात भारताबाहेर त्यांनी ३६ कंपन्या ताब्यात घेतल्या असून आदित्य बिर्ला ग्रुपची ओळख ग्लोबल लीडर म्हणून केली. कुमार मंगलम बिरला यांनी आपल्या कौशल्याने, समर्पणाने, कष्टाने आणि व्यावसायिक तत्वांनी आदित्य बिर्ला समूहालाच केवळ पुढेच आणले नाही तर, कंपनीचा विस्तार नवीन क्षेत्रातही केला. आधीपासून प्रस्थापित असलेल्या कापड, सिमेंट, अल्युमिनियम, खते या व्यवसाय क्षेत्रात कंपनी बळकट केलीच पण आधुनिक विकासाची कास धरून त्यांनी  टेलिकॉम, सॉफ्टवेअर आणि बी.पी.ओ. या क्षेत्रांचाही  विस्तार केला. कुमार मंगलम यांच्या नावाचा समावेश आज भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ९व्या स्थानावर होतो. फोर्ब्स या जगप्रसिद्ध मासिकाच्या म्हणण्यानुसार त्यांची एकूण मालमत्ता ८.९ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ५ लाख ९० हजार करोड इतकी आहे.

आज भारतव्यतिरिक्त, ‘आदित्य बिर्ला’ समूहाचा व्यवसाय ४० देशांमध्ये पसरलेला असून  थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, इजिप्त, कॅनडा, चीन आणि ऑस्ट्रेलियासारख्या प्रमख देशांमध्ये तो विस्तारलेला आहे.१९९५ मध्ये या समूहाची उलाढाल दोन अब्ज अमेरिकन डॉलर्स होती, ती कुमार मंगलम बिरला यांच्या नेतृत्वाखाली वाढून सुमारे ४० अब्ज डॉलर्स इतकी झाली. समूह अंदाजे दीड लाख लोकांना रोजगार पुरवतो तसेच एकूण कमाईपैकी ६०% नफा समूहाला परदेशातून मिळतो. या सफलतेचे रहस्य अथवा मंत्र काय आहे? ते आपण जाणून घेऊया ..!

कुमार मंगलम बिरला यांच्या सफलतेचे मंत्र

१. व्यवसायात त्वरित आणि अचुक निर्णय आवश्यक

कुमार मंगलम बिर्ला यांना त्वरित व अचूक निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे खूप यशस्वी उद्योजकही मानले जाते. नेहमीच सर्व बाबींचा विचार करुन त्वरित आणि अचुक निर्णय घेण्यावर त्यांचा विश्वास आहे. १९९५ मध्ये ते बिर्ला समूहाचे अध्यक्ष झाले तेव्हापासून आजपर्यंत झालेला विकास हा त्यांच्या नेमक्या निर्णयांचा साक्षीदार आहे. बिरला म्हणतात कि, “जेव्हा तुम्ही बाजारामध्ये असता तेव्हा तुमच्या सभोवतालच्या अनेक चमकत्या गोष्टी तुम्हाला आकर्षित करतात, पण तुमच्यासाठी काय योग्य आहे याचा निर्णय महत्त्वाचा आहे आणि सध्याच्या काळात निर्णय घेण्यासाठी जास्त वेळ उपलब्ध नाही, आपणाला त्वरित आणि अचूक निर्णय घ्यावेच लागतील.

२. व्यवसायात आदर्श आवश्यक, 'माझा हिरो, स्टीव जॉब्ज'

प्रत्येक व्यक्तीचा आपल्या जीवनात एक आदर्श, नायक असणे आवश्यक असते, कारण आपणही त्याप्रमाणे पुढे जाण्याचा विचार करू शकतो. तो कोणीही असू शकतो, तो महात्मा गांधी असू शकतो, तसा सचिन किंवा विराटही असू शकतो. ८.९ अब्ज डॉलर्सचे मालक आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिरला आज अनेकांचे हिरोही आहेत. परंतु त्यांचे आदर्श बरेच लोक असले तरीही ते आजही ज्यांच्याकडून प्रेरणा घेतात त्यापैकी महत्वाचे एकच असे 'स्टीव्ह जॉब्स' आहेत. 'स्टीव जॉब्ज' सुरवातीपासूनच त्यांच्यासाठी आदर्श आणि हिरो आहेत . 

३. कामात शिस्त आणि उत्साह आवश्यक 

कुमार मंगलम बिरला मानतात कि, यशस्वी होण्यासाठी शिस्त आणि उत्साहाची नितांत आवश्यकता असते, शिस्त आणि  वेळ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जर योग्य काम योग्य वेळी नाही केले तर शिस्तीचे पालन न होता यशाचा मार्ग अधिक धूसर होतो. शिस्तीमुळे आपल्याला जीवनाप्रती धनात्मक ऊर्जा प्राप्त होते, शिस्तीबरोबरच आपण प्रत्येक कामात उत्साह ठेवून पूर्ण केले पाहिजे असे ते म्हणतात.      

 ४. यशासाठी जोखीम घ्या ..!

आपल्या पारंपरिक व्यवसायासोबतच टेलिकॉम, सॉफ्टवेअर आणि बी.पी.ओ. या आधुनिक क्षेत्रात प्रवेश करत कुमार मंगलम बिरला यांनी जोखीम पत्करली आणि यशस्वी झाले. कुमार मंगलम बिरला म्हणतात की, 'तुम्ही जर अपयशी झाला नाही, याचा अर्थ असा आहे की, तुम्ही पुरेसे जोखीमच घेतली नाही', अपयशाच्या तीव्रतेला आपण कसे घेता, धक्का म्हणून की धडा म्हणून यावर आपले भविष्यातील यश अवलंबून असणार आहे. आपण सर्वच चुका करतो, परंतू  केलेल्या चुकांबद्दल बेफिकीर राहू नये हीच यशाची किल्ली आहे. जेव्हा आपण एखादी चूक करता तेव्हा आपल्याकडे तीन पर्याय असतात, आपण केलेली चूक नाकारू शकता, आपण ती चूक अजून मोठी करू शकता किंवा आपण चूक मान्य करू शकता, जलद सुधारात्मक कारवाई करून त्यातून आपण धडा घेवू शकता असे बिरला मानतात.

५. काम करतांना टिमवर्क आवश्यक

कुमार मंगलम बिर्ला यांच्या यशाबद्दल बोलताना त्यांचे आजोबा म्हणत की, त्यांच्या यशाचे मुख्य कारण म्हणजे तो एक चांगली टीम तयार करण्यात यशस्वी झाला आहे. पूर्वी बिरला कुटुंबीयांची रणनीती बाहेरील व्यक्तींची नेमणूक करण्याची नव्हती, परंतु कुमार मंगलम यांनी ते बदलून 'टिमवर्क' वर लक्ष केंद्रित केले आणि यशस्वी झाले.  कुमार मंगलम बिर्ला सांगतात की, आताचा काळ हा एक माणूस माणूस सर्व काही सांभाळेल असा नाही जबाबदाऱ्या वाटण्याचा आणि एकत्रित काम करण्याचा काळ आहे त्यासाठी उत्कृष्ठ टिमवर्क ची आवश्यकता आहे.

६. 'बदल हाच विकास आहे'

‘आदित्य बिर्ला’ ग्रुपची ओळख ‘ग्लोबल लीडर’ म्हणून आहे कारण योग्यवेळी योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक केली, पारंपरिक व्यवसायात बदल घडवीले, बिरला म्हणतात कि, व्यवसायात उद्योजकाने बदलाची भीती बाळगू नये कारण बदल हा विकास आहे आणि आपल्याला विकास हवा असेल तर आपण आपला चेहरा मागे घेऊ शकत नाही. जुन्या लोकांना लोकांना त्यांच्या तत्वांना, तंत्रज्ञानाला     चांगले मानले जाऊ शकते, परंतु आजच्या स्पर्धेत नवीन तांत्रिक विकासाचे महत्त्व नाकारले जाऊ शकत नाही. लोक नेहमीच अंगभूत मार्गापासून दूर जाणाऱ्यांना विरोध करतात. गॅलीलियो, कोपर्निकस, सॉक्रेटीस, सर्व निर्मित संकल्पनांपासून दूर गेले आणि आज लोक वर्षांपूर्वी जे बोलले त्यावर विश्वास ठेवतात. बदल जगाचा नियम आहे आणि बदल हाच विकास आहे.

७. व्यापारात नेहमीच अव्वल राहण्याचे स्वप्न बाळगा

प्रत्येक उद्योजकाने नेहमीच अव्वल राहण्याची स्वप्ने पाहिली पाहिजेत. असे बिरला म्हणतात, "सपने वही जो धरातल की नींव पर हों, क्योंकि जीवन सपनों की उड़ान ही है जिसमें बहुत कुछ पूरा होता है, बहुत कुछ नहीं। लेकिन उन सपनों से ही हमें आगे बढ़ने की राह दिखती रहती है।"  जगात अनेक व्यक्ती असे आहे की, चांगले लोक कार्य करू शकतात परंतु आपण नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे कि,  प्रथम स्थान नेहमीच रिक्त असते. फक्त आपले स्वप्न आणि धेय्य तेच असले पाहिजे, आणि ते पूर्ण करण्यासाठी  आपण आपल्या क्षमतेनुसार रणनीती बनवून कार्य केले पाहिजे.

मित्रांनो,  राजस्थान मधील मारवाडी व्यावसायिक कुटुंबात जन्म घेतलेल्या, 'लंडन बिझिनेस स्कूल' मधून आपली एमबीएची पदवी मिळविलेल्या २८ वर्षाच्या तरुणाने  अचानक मिळालेली जबाबदारी स्वीकारली आणि अल्पावधीत प्रगती साधली, आज बिरला समूहाच्या भारतात ग्रासिम, हिंडाल्को, अल्ट्राटेक सिमेंट, आदित्य बिर्ला नुवो, आयडिया सेल्युलर, आदित्य बिर्ला रिटेल आणि  कॅनडामध्ये आदित्य बिर्ला मिनीक्स कंपन्या बिरला मालकीच्या आहेत आहेत. कुमार मंगलम हे बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (बीआयटीएस-पिलानी) चे कुलपती आहेत. आदित्य बिर्ला समूहाच्या कंपन्यांव्यतिरिक्त कुमार मंगलम बिर्ला यांनी वेळोवेळी विविध नियामक व व्यावसायिक मंडळांवर अनेक महत्त्वाची आणि जबाबदारीची पदे भूषवली आहेत. २००६ -२००७  मध्ये कंपनी व्यवहार मंत्रालयाने स्थापलेल्या सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते. पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या व्यापार आणि उद्योग या सल्लागार समितीचे ते सदस्यही होते. याखेरीज ते उद्योग व वाणिज्यमंत्री यांनी स्थापन केलेल्या व्यापार मंडळाचे अध्यक्ष आणि भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक मंडळाचे सदस्यही होते. त्यांनी सांगितलेले यशाचे मंत्र आपण आपल्या व्यवसायाला सफल बनविण्यासाठी आत्मसाद करूया व आपल्या व्यवसायाचा विकास आणि विस्तार घडवूया ..!  

 

Written By-

Vijay Wankhede 

Contact us on 8530485999 for Business consultancy and business enquiriesRECENT BLOG


186 Comments

? ? ? ? ? ? ? ? ? ? ! ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? : www.tinyurl.com/Tiffmamb SVWVE3448722TUJE

? ? ? ? ? ? ? ? ? ? ! ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? : www.tinyurl.com/Tiffmamb JUYGTD3448722JUYGTD

num446558flebno

mes446558utr AqUw0Oy wp5x wnQdIEf

nam446558krya

mps446558errtbh K5OGZUb kSrK 6SIEnC7

Plons

Hi, this is Jenny. I am sending you my intimate photos as I promised. https://tinyurl.com/y26yjyat

nam294973tetcher

mks294973ngkyt H8o6m26 aVtT UUF6JSK

nam294973krya

mss294973errtbh cJyvFNv V14a jVtwV9w

bigeoks

Elon Musk shared a new online system for earning! Click here for the full article and free system access! https://tinyurl.com/y2slzsvs

Plons

Hi, this is Irina. I am sending you my intimate photos as I promised. https://tinyurl.com/yfb3hc5t

Plons

Cryptocurrency rates are breaking records, which means you have the opportunity to make money on cryptocurrencies. Join our system and start making money with us. Go to system: https://tiodroncountmenom.ga

Upaphr

priligy in usa - priligy online price of tadalafil

Plnzfo

modafinil moa - provigil online modafinil alternatives

Hzgnjj

amoxilin - generic amoxil amoxicillin no prescription

Gbrczd

ivermectin for covid 19 - ivermectin 5ml ivermectin 9 mg tablet

Sofher

lyrica discount - site online pharmacy usa

adepora

Lraptv

tadalafil 20 mg online india - otadalafil.com buy cialis 5mg

hofoppy

https://buytadalafshop.com/ - Cialis

rogaine or propecia

cheap cialis with overnight shipping

Stromectol

Buy Xenical Online Us Pharmacy

Azykej

furosemide 50 mg - lasix 120 mg furosemide price

Hzcybt

ventolin inhalers - topventoli.com ventolin price australia

listugs

https://buyzithromaxinf.com/ - Zithromax

Hppfxu

generic cytotec over the counter - cytotec 100 mg cost cytotec over the counter australia

covid 19 plaquenil

Levitra Generico In Parafarmacia

smoodosax

https://buylasixshop.com/ - Lasix

Yhevzx

ivermectin 2 - ivermectin us stromectol 12mg online

Paywolf

http://buypriligyhop.com/ - Priligy

Dcrvya

purchase sildenafil - sildenafil citrate online sildenafil prescription

Lasix

Viagra Arzneimittelgesetz

atostusly

ensurse

https://buyplaquenilcv.com/ - hydroxychloroquine sulfate for sale

buy priligy in the us

Clomid Et Nidation

Zpplzl

essay edit - essaywrb.com help writing papers for college

Zithromax

Cash On Delivery Finasteride 10mg

Lyuhqd

us online viagra - viasstrong cialis 20 mg price in usa

Marvinhek

ivermectin pill cost https://stromectolfive.com/# ivermectin tablets

Ronaldvob

buy clomiphene online clomid generic - clomid coupon https://prednisonert.com/# prednisone 2 mg

Ronaldvob

doxycycline monohydrate doxycycline for sale - doxycycline order online http://doxycyclinert.com/# doxycycline tablets

Ronaldvob

ivermectin lice ivermectin for humans - ivermectin buy http://stromectolrt.online# ivermectin coronavirus

Ronaldvob

doxycycline 200 mg odering doxycycline - order doxycycline online http://doxycyclinert.com/# doxycycline 500mg

Qbicjq

plaquenil eye problems - plaquenil 400 mg can i purchase prednisone without a prescription

Ronaldvob

buying clomid online clomid for sale - clomid purchase online https://stromectolrt.com/# ivermectin 4 tablets price

hokyrhymn

https://prednisonebuyon.com/ - nosipren

Ronaldvob

cost of prednisone 10mg tablets prednisone 10 tablet - cost of prednisone http://doxycyclinert.online# order doxycycline 100mg without prescription

Ronaldvob

clomid prescription buy clomid - clomid 100 mg tablet https://prednisonert.com/# prednisone generic cost

Zoitqh

orlistat 60mg vs 120mg - orlistat cancer risk orlistat mechanism of action

tumurry

https://buyneurontine.com/ - Neurontine

Ronaldvob

ivermectin cream 5% buy ivermectin - ivermectin lice http://doxycyclinert.online# buy doxycycline 100mg

Tgnnhw

generic viagra online 25mg - viagra 200mg viagra generic in mexico

gabapentin addiction

cialis airport security

Gdplnm

generic cialis 2018 cost - cialis reviews buy generic cialis 20mg

Qmumpp

25 mg prednisone - 60 mg prednisone deltasone over the counter

buy prednisone from india

Acquisto Kamagra Paris

Mysony

purchase viagra in india - viagra 100mg pills sildenafil 100 mg generic price

Rubennox

prescription drugs canada buy online ed meds online - pharmacy medications

Tgsprx

tadalafil tablets 2.5 mg - cost of cialis cialis 60 mg pills

Bbfumr

buy tadalafil mexico online - Generic cialis usa cialis 5mg tablets price

Bwcvjd

ivermectina 6mg - site stromectol generico

Envmsl

casino game - playcasigm.com online casino real money no deposit

Dvocui

ivermectin 3mg online - ivermectin canada stromectol prices

meerlob

Dbwbeb

prednisone drug costs - 40 mg prednisone prednisone tablet cost

generic cialis no prescription

cialis generique apcalis

canadian pharmacy cialis

Medicament Zithromax

cheap viagra soft

Healthy Man Generic Viagra

Wchcnt

accutane 5 mg - accutane for acne buy accutane from india

viagra online united states

Achetre Viagras En Ligne Au Quebec

Xbbdwk

purchase amoxicillin 1000mg usa - amoxicillin pill amoxicillin for uti

gurfawn

???enjuxgt

?????????? ??????? 17 ????? ?????????? ??????? 17 ????? yunb ddnznz ???????? ?????? ?????? ?????????? ??????? / ?????? ??? ???????? 17 ????? ?????????? ??????? / ?????? ??? ????????: 1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12,13,14,15,16 ????? (???????)

Twczzv

ivermectin 6 tablet - mectinpl ivermectin 500ml

???jjgiaxv

?????????? ??????? 17 ????? ?????????? ??????? 17 ????? yunb ddnznz ???????? ?????? ?????? ?????????? ??????? / ?????? ??? ???????? 17 ????? ?????????? ??????? / ?????? ??? ????????: 1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12,13,14,15,16 ????? (???????)

???oapcvix

https://bit.ly/3kcFps6 ublbs ezwyd yunb ddnznz iskqb ewsen

Dbxorw

generic ivermectin cream - buy oral ivermectin ivermectin 6mg tablets

Plons

Hi, this is Irina. I am sending you my intimate photos as I promised. https://tinyurl.com/yhdokyq5

AlvinRit

ivermectin cream 1% ivermectin drg - ivermectin price comparison

Gayaln

online casino with free signup bonus real money usa - slot online real money casino

Etelrymet

nym2971149krya

mps2971149errtbh VyBy1QI Z0EB Obss5a2

buy finpecia online

Cephalexin Side Effects In Dogs

Yshgxc

ed pills online - phplok.com ed drugs online

num2971149tetcher

mes2971149ngkyt BGbZdzH rumk 81etZES

Georgehiert

how much is zithromax 250 mg zithromax online - where to get zithromax http://prednisonesnw.online/# prednisone over the counter australia

Prednisone

Louer Levitra Sans Ordonnance

Stromectol

Viagra Et Mode D'Emploi

Ckfwnx

buy prednisone 1 mg mexico - prednisplus prednisone acetate

prednisone 5mg pills

dapoxetine or priligy dapoxetine india brand priligy and viagra combination when to take dapoxetine

prednisone in uk

neurontin rls buy gabapentin no rx what neurontin used to treat how to take gabapentin for nerve pain

furosemide 80 tablet

ivermectin pour on generic name for ivermectin pour on ivermectin for chickens why does ivermectin effect asthma

buy generic zithromax

prednisone 10 mg prednisone 20mg cost prednisone dose for allergic reaction how long does prednisone shot stay in your system

Osvfyr

stromectol for lice - ivermectin topical ivermectin buy online

ivermectin syrup

priligy safe order priligy online cuanto cuesta la pastilla priligy en usa priligy how long does it last

dapoxetine generic

azithromycin brand name zithromax antibiotics zithromax dosage for sinus infection how to take azithromycin tablets

buy ivermectin

amoxicillin and mucinex buy amoxicillin 1000mg usa amoxil para bebe de 2 anos sinusitis amoxicillin

Mvtydz

online pharmacy canada - pharmersp.com buy adderall canadian pharmacy

Petercrulk

tamoxifen bone pain nolvadex generic - tamoxifenworld

Petercrulk

1800 mg wellbutrin wellbutrin prices - wellbutrin 10 mg

Fbrgcw

methylprednisolone medication - medrol buy methylprednisolone price

Petercrulk

wellbutrin zyban wellbutrin xl - wellbutrin canadian pharmacy

Leave a comment