Blog

जगभरात विकलं लोखंड आणि घडविलं सोनं -विजय वानखेडे यांचा लेख वाचा


उद्योगसंस्थांचे ‘पारसमणी’ : लक्ष्मी निवास मित्तल

मित्रांनो, जर तुम्हाला असा विश्वास असेल की, नशिबात जे लिहिले आहे तेच घडेल तर तुमचे जीवन हे 'ऑटो पायलट' असणार आहे , म्हणजे तुम्ही काहीही करणार नाही तुमचं स्टिअरिंग हे दुसऱ्याच्या  हातात असणार आहे, तुमचे जीवन जसे ढकलले जात आहे तसे तुम्हीही ढकलले जाल. मी हे काम का करीत आहे ? मी येथे अभ्यास का करीत आहे ?  मपुढील काही वर्षांत मला काय करायचे आहे ?  असे प्रश्न आपण कधी स्वतःला विचारलेच नाही, म्हणजे आपल्या जीवनाबद्दल आपण फारसा विचारच करत नाही, परंतु काही लोकांना त्यांच्या जीवनाचे उद्दीष्ट माहित असते, कारण काही व्यक्तींच्या आयुष्यात काही ना काही करण्याचा हेतू असतो, मुख्य म्हणजे त्यांचा स्वतःवर विश्वास असतो, जसा लक्ष्मी मित्तलांचा स्वतःवर होता.

लंदन मधील भारतीय मुळाचे उद्योगपती, जगातील सर्वात धनवान भारतीय, ब्रिटनचे सर्वात मोठे धनी एशियाई व्यक्ती आणि जगातील 91 स्थानावरील सर्वात धनी व्यक्ती लक्ष्मी निवास मित्तल , 'मित्तल एल एन एम' उद्योग समूहाचे मालक,  आर्सेलर मित्तल समूहाचे चेअरमन आणि सीईओ , सर्वात मोठ्या इस्पात क्षेत्रातील व्यवसायाच्या साम्राज्याचे मालक लक्ष्मी निवास मित्तल यांच्या बद्दल हे एकूण तुम्हालाही आश्चर्य वाटेल की,

'हिंदी मिडीयम' मुळे नाकारले होते

श्री दौलतराम निपाणी हिंदी माध्यम विद्यालयातून बारावी केली पण लक्ष्मी मित्तल यांना सेंट झेवियर कॉलेजच्या प्राचार्यांनी हिंदी मिडीयम मध्ये शिक्षण झाल्याने, इंग्रजी कच्चे असावे म्हणून त्यांचा प्रवेश नाकारला, पुन्हा-पुन्हा प्रवेशासाठी प्राचार्यांच्या घरी जाऊन विनविण्या करून त्यांनी त्या महाविद्यालयांत प्रवेश मिळविला, परंतू ठरविल्या प्रमाणे त्याच महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी आपल्या प्राचार्यांना चुकीचे ठरविले. हिंदीमिडियमचा हया विद्यार्थ्याने पुढे जाऊन जगभरात लोखंड विकले आणि सोनं घडविले. लक्ष्मी निवास  मित्तल ज्यांच्या नावाची सुरवात लक्ष्मी नावापासून होते लक्ष्मी म्हणजे धन आणि योगायोगही असा कि, आज ते जगातील सर्वात धनाढय व्यक्तीत गणलेही जातात.

राजस्थान मधील एका मध्यमवर्गीय परिवारात जन्म घेतला आणि व्यवसायात त्यांनी स्वतः तयार केलेले काही सिद्धांत वापरले कि, ज्यामुळे ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहचले. मित्तल यांच्या काही महत्वाच्या गुणवैशिष्ट्यांचा विचार करूया ..

छोट्या कामापासूनच केली कामाची सुरवात

लक्ष्मी निवास मित्तल यांनी आपले बारावीचे शिक्षण श्री दौलतराम निपाणी हिंदी माध्यम विद्यालयातून पूर्ण केले व तदनंतर आपले कॉमर्स मधील पदवी शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेज मधून पूर्ण केले. आपले शिक्षण पूर्ण करत असतांना दिवसातील काही तास ते आपल्या वडिलांच्या ऑफिसमध्ये कामासाठी जात असत परंतु आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांच्या 'निपोन डेनरो इस्पात' कंपनीत सध्या क्लार्कची नोकरी सुरु केली. याठिकाणी सर्व छोटी छोटी कामे स्वतः बघत असे. .

राजस्थानच्या करू जिल्ह्यातील शादूलपूर च्या एका मारवाडी परिवारात  त्यांचा जन्म झाला, त्यांचे २० व्यक्तींचे मिळून संयुक्त कुटुंब होते, वीज आणि पाण्याची सोय गावात नव्हती, सर्व जमिनीवर अथवा बाजीवर कुटुंब झोपत असे अश्या खडतर अवस्थेतील त्यांची सुरवात केली . त्यांचे वडील एक व्यावसायिक होते, सहावर्षाचे असतांना त्यांना कोलकात्याला शिप्ट व्हावे लागले. कोलकात्याला त्यांचे वडील श्री मोहनलाल मित्तल एका छोट्या स्टील कंपनीत पार्टनर झाले आणि तेथूनच त्यांच्या चांगल्या दिवसांची सुरवात झाली.

कमी वयात शोधल्या व्यापाराच्या संधी, विदेशात कंपनीची स्थापना

१९७५ मध्ये  आपल्या काही मित्रांबरोबर जेव्हा विदेश भ्रमणासाठी जात होते, भ्रमणासाठी त्यांनी सिंगापूर, इंडोनेशिया, हॉंगकॉंग,जपान असा रूट ठरविला होता, त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले कि, जकार्ता मध्ये स्टील मिल उभारण्याच्या इच्छेने काही वर्षांपूर्वी जमीन घेतली होती, परंतू आवश्यकते प्रमाणे त्याठिकाणी तेवढा विकास झाला नाही, त्यामुळे जेव्हा इंडोनेशियाला जाणार तेव्हा थोडावेळ काढून त्यांना त्या जमिनीला विकून टाकण्यास सांगितले. परंतू ज्यावेळी लक्ष्मी मित्तल इंडोनेशियाला पोहचले त्यावेळी तेथील  समस्यांचा आढावा घेतला त्यांना असे लक्षात आले कि,भारताच्या तुलनेत  इंडोनेशियात लायसन्स आणि निर्यातीमध्ये खूप कमी अडचणी होत्या तेथे काम करण्याचे स्वातंत्र्यही होते. हे सर्व लक्षात घेता जमीन विकण्यापेक्षा तेथे स्टील मिल उभारण्यासाठी मान्यता त्यांनी त्यांच्या वडिलांकडून  घेतली, आणि आपल्या सुट्ट्यांना मधेच रद्द करून  मिल तयार करण्याच्या कामात स्वतःला गुंतवून घेतले. १९७६ मध्ये केवळ २६ वर्षाचे असतांना त्यांनी 'इस्पात इंटरनॅशनल' नावाची कंपनी सुरु केली. इंडोनेशियात आपल्या वडिलांच्या जमिनीवर इस्पात मिल सुरु केली आणि तिचे व्यवस्थापनही  पाहू लागले. जवळपास १४ वर्ष त्यांनी इंडोनेशियात मिल चालविण्यात घालविले.

व्यापार विस्तारासाठी 'लिज कम बाय' ऑपशन वापरले

एक स्टील कंपनीला सुरवाती पासून तयार करून चालविण्यात खूप वर्ष निघून जातात आणि  आपले आयुर्मान मात्र छोटे आहे असा विचार करत असतांना, त्यांच्या आयुष्यात एक मोठे वळण आले, १९८९ मध्ये तोट्यात सुरु असलेली कंपनी 'त्रिनिदाद' कंपनीचे त्यांनी अधिग्रहण केले. कंपनी खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसतांनाही त्यांनी 'लिज कम बाय' ऑपशन वापरून पहिले पाच वर्ष त्रिनिदाद' ला भाडे तत्वावर चालविले, आधुनिकीकरण करून या कंपनीला तोट्यातून पुन्हा नफ्यात आणली आणि पाच वर्षांनंतर कंपनीची खरेदी केली. याच काळात त्यांनी १९९२ मध्ये 'सिबाल्सा' , १९९४ मध्ये 'सिडबेक डोस्को ' चे हि अधिग्रहण केले.१९९४ पर्यंत लक्ष्मी मित्तल यांना कळून चुकले होते कि, विदेशात प्रगतीच्या खूपच संधी आहेत .त्यांना विदेशात आपल्या व्यापाराचा अजूनही अधिक जोमाने विस्तार करावयाचा होता परंतू त्यांच्या वडिलांचा आणि भावांचा भारतात व्यापार करण्यात अधिक रस होता त्यामुळे कंपनी विस्ताराच्या कामी त्यांचा आणि त्यांच्या  भावांतील मतभेद हे कायम राहतील त्यामुळे त्यांच्यात आणि त्यांच्या भावांत व्यापाराचे विभाजन झाले आणि विदेशात वाढविलेला सर्व व्यापार त्यांना मिळाला.तदनंतर १९९५ मध्ये लक्ष्मी मित्तल लंडन मध्ये आपल्या पत्नीसह स्थायिक निवासी झाले. १९९७ मध्ये त्यांनी आपल्या  कंपनीला न्यूयॉर्क आणि ऍमस्टरडॅम च्या स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्ट केले.

कंपन्या तोट्यातुन नफ्यात आणण्याचा, पारसमणी फॉर्म्युला'  वापरला

लक्ष्मी मित्तल यांनी जुन्या तोट्यात  असलेल्या  कंपन्या  विकत घेऊन त्यांना नफ्यात बदलण्याचा 'पारसमणी फॉर्म्युला' पुढेही सुरु ठेवला या फॉर्म्युल्याचा वापर करून त्यांनी मेक्सिको, रूमानिया, युक्रेन, कॅनडा, साऊथ आफ्रिका त्याच बरोबर अन्य १४ ठिकाणी आपल्या व्यापाराचा विस्तार केला. २००४ मध्ये एल एन एम होल्डिंग्ज आणि इस्पात इंटरनॅशनल यांचे संयुक्तिकरण करून मित्तल  स्टील कंपनी, न्यूयॉर्कची स्थापना केली. तदनंतर त्यांच्या कंपनीचे विलीनीकरण यूएस मधील पाच प्रमुख कंपन्यातील एक अश्या 'इंटरनॅशनल स्टील ग्रुप' मध्ये विलीनीकरण झाले. या  विलीनीकरणामुळे मित्तल स्टील हि कंपनी जगातील सर्वात मोठी स्टील उत्पादक कंपनी बनली. याच्याच पुढील वर्षी २००५ मध्ये ३१४ मिलियन डॉलर मध्ये त्यांनी चीन मधील 'युनान वालीन अँड स्टील' [ग्रुप मध्ये ३७ टक्क्याची भागीदारी केली.

                                                   

जून २००६ मध्ये मित्तल स्टील नंतर येणारी जगातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी  'आर्सेलर ऑफ लक्सेम्बर्ग'  बरोबर विलीनीकरणाची वार्ता सुरु झाली, आर्सेलरच्या बहुतेक अधिकाऱ्यांनी या विलीनीकरणाला विरोध दर्शविला परंतु मित्तल स्टील चे जुने रेकॉर्डस पाहून शेअर धारकांनी मात्र विलीनीकरणाला पाठिंबा दर्शविला . 'मित्तल'ची बोली संपविण्यासाठी आर्सेलरच्या अधिकाऱ्यांनी अनेक प्रयत्नही केली परंतू शेअर धारकांनी आपले मत मित्तल स्टील च्या बाजूने दिले आणि या विलीनीकरणानंतर 'आर्सेलर मित्तल' हि जगातील सर्वात मोठी स्टील उत्पादक कंपनी झाली.

स्टील निर्माणाबरोबरच त्यांची कंपनी कोळसा, वीज आणि तेल निर्माण क्षेत्रात आपला व्यापार विस्तार करत आहे. २००५ मध्ये लक्ष्मी मित्तल हे जगभरातील श्रीमंतात तिसऱ्या क्रमांकावर विराजमान होते. आज त्यांचा व्यापार जवळपास १४ देशात विस्तारलेला असून त्यांच्या कंपनीत जवळपास २० लाख कामगार काम करत आहे.

मित्रांनो, म्हणतात ना,“आदमी बड़ा हो या छोटा कोई फर्क नहीं पड़ता उसकी कहानी बड़ा होना चाहिए”,  लक्ष्मी मित्तल , विना पाणी, विना वीज असलेल्या एका छोटया गावात जन्म घेतलेला मुलगा, आज  जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. जर तुम्हाला काही करण्याची इच्छा असेल, तर या जगात कोणतीच गोष्ट असंभव नाही हे लक्ष्मी निवास मित्तल यांनी आपणाला दाखवून दिले आहे.

 

Written By-

Vijay Wankhede 

Contact us on 8530485999 for Business consultancy and Business enquiriesRECENT BLOG


124 Comments

Hvqses

order dapoxetine 30mg - buy tadalafil 5 mg buy cheap cialis 20mg

Zsctzr

erectile dysfunction remedies - ed treatment ed pills at walgreens

Lyuxei

accutane price south africa - accutane 5mg accutane rx

Wldgon

buy vardenafil without prescription - generic levitra vardenafil online bestellen

Uxzfeh

best price tadalafil online canada - rx pharmacy tadalafil tablets 20mg

Umfxgw

stromectol tablets buy online - stromectol xl ivermectin 9mg

Sbuwwu

where can i get accutane in australia - 49 mg accutane accutane online canada

Cmwbuf

buy prednisone online india - prednisone 5443 prednisone 10 mg price

Zhohku

a modafinil prescription - modapls.com provigil for adhd

Futtwotly

https://buypropeciaon.com/ - Propecia

ElonoGymn

https://buystromectolon.com/ - Stromectol

Blbald

genuine cialis tablets - Buy cialis usa cialis prescription cost in canada

can women take propecia

Kamagra Direct From India

Henrymut

hiv dating site gay men free online gay dating sites free gay teen dating

Wwkkds

prednisone cost 10mg - prednisone uk buy prednisone canada prescription

Lasix

Sildenafil Citrate And Propecia

raffloare

Plaquenil

Priligy Johnson And Johnson

ensurse

http://buyplaquenilcv.com/ - Plaquenil

Dqzovm

stromectol tablets 3 mg - ivermectin 50 buy ivermectin

Priligy

Abdominal Bleeding With Amoxicillin

Btqysu

stromectol tablets uk - buy ivermectin nz ivermectin 24 mg

listugs

http://buyzithromaxinf.com/ - zitromax from canada non generic

smoodosax

http://buylasixshop.com/ - candian pharmacy lasix pills

Paywolf

https://buypriligyhop.com/ - how to buy priligy in usa

atostusly

Aatskc

isotretinoin online - cheap accutane uk accutane india pharmacy

azithromycin 250mg tablets 6 pak

Discount Generic Amoxicilina Where To Order Drugs Overseas Munchen

Yppbfb

ivermectin usa price - stromectole ivermectin price comparison

gabapentin side effect

Order Kamagra Online Australia

Hjcgfh

vardenafil 20 mg - levitra 10mg erectile dysfunction symptoms

Ewpixg

vardenafil cost - levitra dosage erectile dysfunction drugs

Woeoqn

plaquenil for lupus - steroid prednisone medication prednisone 20 mg

Laubsk

orlistat market sales - xenical cap orlistat dose

Dfpcvb

sildenafil 50 mg tablet price in india - viagra overnight real viagra pills online

hokyrhymn

https://prednisonebuyon.com/ - buy prednisone 10mg online

tumurry

http://buyneurontine.com/ - Neurontine

Prednisone

Macrobid 100mg Online

Njqsoe

buy stromectol europe - ivermectin purchase ivermectin over counter

Lbblkz

how much does ivermectin cost - ivermectin uk stromectol lotion

Jootlc

viagra best price usa - viagra best price viagra 100mg online canada

Cswgih

cialis 100mg real - otc cialis cost generic cialis

Wqpatm

tadalafil prescription canada - Buy discount cialis tadalafil preion cost

Rlxjas

ivermectin 12 mg without a doctor prescription - ivermectin price ivermectin 6 mg tablets

Rwtvcp

sildenafil 100mg price usa - Overnight viagra order viagra without prescription

Vzvksq

stromectol south africa - ivermectin tablets uk ivermectin 6mg without prescription

Cxikyz

cialis online pharmacy - india pharmacy canadian pharmacy review

meerlob

Cialis

Achat Cialis Allemagne

Etelrymet

gurfawn

is there a legitimate canadian pharmacy where i can buy stromectol online

viagra generica

Nysooo

buy amoxicillin online - amoxicillin on line can you buy amoxicillin over the counter

BrandonSaw

thesis statement for compare and contrast essay write essays for me apa style essay

Viagra

Tips To Last Longer

cialis no prescription

tadalafil uk suppliers

Tedinhete

rogaine or propecia

acheter cialis une fois par jour

Lasix

Cialis Generika Spanien Kaufen

Viagra

Drinking Alcohol While On Amoxicillin

Eozaeq

ivermectin 3 mg for people - buy stromectol nz ivermectin 9mg

Eiumpn

buy erectile dysfunction medication - generic ed drugs best natural ed pills

Prednisone

Lloyds Pharmacy Propecia

Wmuiln

online casino real money usa - free slot pala casino online

Hwmxvc

low price cialis - 15 mg cialis viagra canada

Bptlzq

best online pharmacy - pharmacy near me ed drugs online

Leave a comment