Blog

बँगलोरचा रमेश न्हावी कसा झाला कोट्याधीश ?-विजय वानखेडे यांचा लेख वाचा


'विचारांपासून शक्यतेपर्यंतचा प्रवास केवळ आपल्या जिद्दीने' ... !!

मित्रांनो, जंगलातील हरीण  रोज उठून रोज हाच विचार करतो कि, आज मला वाघापेक्षा जोरात पाळायचे आहे, नाहीतर मला वाघ मारून खाऊन टाकेल, तर जंगलातील वाघ असा विचार करतो कि, मला हरणापेक्षाही  जोरात पाळायचे आहे कि ज्यामूळे मला त्याची शिकार करता येईल नाहीतर मी आज भुकेलाच  राहील.  हे आपण हरीण आहात कि वाघ याला काही महत्व नाही परंतू जर तुम्हाला चांगले जीवन जगायचे असेल तर तुम्हाला रोज धावावं लागणार आहे, संघर्षाशिवाय जीवनात यश प्राप्त होत नाही.

मित्रांनो, आपण आपल्या परिस्थितीला बदलन्यासाठी कोणतेही खास पाऊले उचलत नाही आणि मग आपल्या परिस्थितीला हळू -हळू आपण जीवनपद्धती म्हणून स्वीकारतो,  स्वतःसाठी सुरक्षित जीवन प्रथमतः स्वीकारले कि, तयार केलेल्या सुरक्षित जीवनातच आपण जगत राहतो.  परंतु काही व्यक्ती असे असतात कि, जे या सर्वातून वर येऊन आपले तर आयुष्य बदलून टाकतातच परंतु लाखो लोकांना प्रेरणा देण्याचेही  काम करतात. 

आज मी आपणासमोर अश्या व्यक्तीचे कर्तृत्व शेअर करत आहे कि, ज्याने न्हाव्यापासून ते करोडपती बनण्याचा प्रवास पूर्ण केला.  तुम्हाला प्रश्न पडला असेल फक्त केस कापून एखादा व्यक्ती कोट्याधीश कसा बनू शकतो का ? तर होय रमेश बाबूंनी केस कापता कापता असे काही केले कि ज्यामुळे त्यांचे आयुष्यच बदलून गेले आणि ते लक्झरी गाड्यांचे मालक बनले. काय आहे रमेशबाबूंची कहाणी ?

बंगलोरच्या अनंतपूर येथे राहणारे रमेश जेव्हा सात वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले,  त्यांचे वडील चेन्नास्वामी स्टेडियमपाशी आपले न्हाव्याचे दुकान चालवत असे. वडिलांच्या अकाली मृत्यूने त्यांचे सलून काकांच्या ताब्यात गेले, त्यांचे काका ५ रुपये प्रतिदिन या हिशोबाने रमेश बाबूंच्या घरी पैसे द्यायचे.  फक्त ५ रुपयांमध्ये घर चालवणे अवघड होते म्हणून रमेश बाबूंच्या आईने लोकांच्या घरी मोलकरीण म्हणून स्वयंपाकाचे काम करायला सुरुवात केली.अनेकदा एकवेळ जेवण करून, अनेक अडचणींवर मात देत रमेश बाबूंनी आपले शिक्षण चालू ठेवले.

वडिलांचे दुकान पुन्हा नव्याने आधुनिक रूप देऊन सुरु केले. 

रमेश बाबूंना आपले शिक्षण सोडून आपल्या आईला हातभार लावावा असे त्यांना वाटत असे परुंतु आईच्या आग्रहाने त्यांनी त्यांचे शिक्षण चालू ठेवले, आणि १२वी  नंतर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये डिप्लोमा पूर्ण केला. त्यांनतर त्यांनी असा विचार केला कि, वडिलांचे दुकान पुन्हा घेऊन नव्याने चालवावे, स्वतःच प्रशिक्षण घेऊन दुकान चालवायला सुरुवात केली. त्या दुकानास त्यांनी आधुनिक रूप देऊन खूप पैसे कमविले.

जोडधंदा म्हणून 'रमेश टूर्स आणि ट्रॅव्हल्स' ची सुरवात

दुकानाच्या कमाईतून त्यांनी एक मारुती ओमीनी  व्हॅन खरेदी केली, परंतु ती कार ते अधिक चालवत नव्हते, गाडी घेण्यामागे त्यांचा कुठलाही व्यावसायिक उद्देश नव्हता, त्यामुळे ती तशीच पडून राहायची म्हणून घेतलेल्या कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी त्यांनी गाडी भाड्याने देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि हेच त्यांच्या आयुष्यातील महत्वाचे वळण ठरले की, जे  पुढे जाऊन 'रमेश टूर्स आणि ट्रॅव्हल्स'   कंपनी पर्यंत त्यांना घेऊन गेले. त्याच काळात बंगलोर मध्ये आयटी पार्कचा आरंभ झाला होता. त्यांची आई ज्या घरी काम करायची त्यांच्या ओळखीने रमेश बाबूंना इंटेल कंपनीमध्ये गाडी भाड्याने देण्याचा कंत्राट मिळाला आणि नवीन व्यवसायाचा आरंभ झाला.

रमेश बाबूंनी 'रमेश टूर्स आणि ट्रॅव्हल्स' नावाची त्यांनी कंपनी सुरु केली आणि १९९४ ते २००४ पर्यंत त्यांनी ७ मारुती ओम्नी कार खरेदी केल्या आणि त्यांनाही भाड्याने देण्यास सुरवात केली. त्यांनी यात एक महत्वाच्या गोष्टीवर भर दिला आणि तो म्हणजे त्यांचे ड्रॉयव्हर निर्व्यसनी आणि स्वच्छ चरित्र असलेले, सुवर्तनशील असतील ज्यामूळे ते आपल्या ग्राहकाला पूर्ण सहयोगही करतील आणि ग्राहकही पूर्णतः समाधानी असेल. त्यांनी आपल्या ड्रॉयव्हर्सच्या समस्या आणि अडचणींचीही नेहमीच काळजी घेतली, आणि त्यामुळेच त्यांचा पहिला ड्रायव्हरही आजही त्यांच्या बरोबर आहे.

लक्झरी कार्सची व्यवसायासाठी खरेदी

२००४ मध्ये त्यांनी लक्झरी कार सेगमेंट्स मध्ये जाण्याचा निर्णय घेतला, बँकेकडून लोन घेऊन एक ४२ लाखाची मर्सिडीज विकत घेतली. त्यावेळी इतर ट्रॅव्हल्स अँड टूर्स व्यावसायिकांकडे जुन्या लक्झरी गाड्या होत्या आणि 'रमेश टूर्स आणि ट्रॅव्हल्स' कडे मात्र ब्रान्ड न्यू लक्झरी होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाडीस मागणी वाढली आणि त्यांनतर त्यांनी परत कधी वळून पहिले नाही. ते आपल्या लक्झरी कार्स वाढवत गेले आज रमेश बाबूंकडे ४०० हुन अधिक  लक्झरी गाड्या आहेत त्यात ९ मासिडीज, ६ बीएमडब्ल्यू, १ जॅग्वार, ३ ऑडी आहेत,  रोल्स रॉयस सारख्या अति महागड्या गाड्या सुद्धा त्यांच्याकडे आहे कि ज्यांच्या एका दिवसाचे भाडे २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत आहे.

रमेश बाबूंकडे ६० हुन अधिक ड्रायव्हर असून जवळपास सर्वच गाड्या त्यांच्या बुक असतात यावरून त्याच्या एका दिवसाच्या कमाईचा अंदाज तुम्ही लावू शकतात, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन पासून शाहरुख खान सारख्या सिलेब्रिटींना रमेशबाबू लक्जरी गाड्यांची सेवा पुरवतात आज त्यांच्या कंपनीने बऱ्याच ड्रायव्हर्सला रोजगार दिला आहे. कार भाड्याने घेऊन स्वतः घेऊन जाऊ शकेल अशीही सुविधा त्यांच्या कंपनीची आहे.

स्वतःचे केस कर्तनालय आजही चालवतात

लाखोंचा टर्नओव्हर असलेल्या रमेशबाबूंना आलिशान घरात बसून आराम करता आला असतात परंतु आपले राहणीमान अत्यंत साधे ठेवून आपला मुळ केस कर्तनाचा व्यवसाय ते चालवतात रोज सकाळी आपल्या दुकानावर येऊन लोकांचे केस कापण्याचे काम ते आवडीने करतात. सकाळी ८ ते १० केस कापण्याचे काम ते करतात, १० ते ४ आपला कार रेंटल व्यवसाय चालवतात तर पुन्हा ४ ते ७ लोकांचे केस कापण्याचे ते काम करतात तर पुन्हा ७ ते ८.३० पर्यंत टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे काम पाहतात,

कधीही आपल्या ग्राहकांना करत नाही नाराज

कष्ट आणि प्रामाणिकता हे त्यांच्या यशाचे गमक असून रमेश बांबू कधीही आपल्या ग्राहकांना नाराज करत नाही. अगदी रविवारी सुद्धा दुकानात जास्त गर्दी असल्यामुळे ते आपले केस कर्तनाचे काम करतात एक दिवसाची सुट्टीही ते घेत नाही. करोडपती असूनही तो व्यक्ती कायम जमिनीशी जोडलेला राहू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.

मित्रांनो, म्हणतात ना 'खोजोंगें अगर तो हि रस्ते मिलेंगे, मंजिल की फितरत है खुद चलकर नहीं आती', अशीच कथा आहे या रमेश बाबूंची ..  खरं आहे कि, एखाद्या व्यक्तीने ठरविले तर तो आपल्या मेहनतीने काहीही मिळवू शकतो आणि रमेश बाबूंनी हे सिद्धही  करून दाखविले आहे. आज बंगलोर व्यतिरिक्त रमेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स दिल्ली आणि चेन्नई मध्ये कार्यरत आहे. जगप्रसिद्ध नाव नसलं तरी रमेश बाबू  यांची कहाणी निश्चितच नवीन स्टार्टअप सुरु करणाऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.      

Written By-

Vijay Wankhede 

Contact us on 8530485999 for Business consultancy and Business enquiriesRECENT BLOG


219 Comments

Ptlivp

what is erectile dysfunction - ed pills otc hims ed pills

Doqagz

generic vardenafil safety - online vardenafil buy vardenafil next day delivery

Tqmnui

accutane purchase canada - 50mg accutane isotretinoin generic

Gnuwqq

modafinil alternatives - provigil cost provigil vs nuvigil

Viagra

Buy Domperidone With Out A Perscription

Fnqcbo

cheap research papers for sale - essay custom writing order research paper

dosage of ivermectin for dogs

acheter cialis 10mg en france

Ghjaia

20 mg cialis best price - otadalafil tadalafil 25mg

Fefewk

buy lasix online canada - furosemide uk drug cost of lasix 40 mg

smoodosax

https://buylasixshop.com/ - Lasix

Lasix

viagra precio soles

Ybstos

ventolin for sale - topventoli.com buy ventolin

Paywolf

https://buypriligyhop.com/ - Priligy

smoodosax

http://buylasixshop.com/ - Lasix

buy plaquenil

Top Pills Online

priligy walmart

Buy Propecia Uk Online

Paywolf

http://buypriligyhop.com/ - buy priligy 60 mg

listugs

https://buyzithromaxinf.com/ - Zithromax

ensurse

http://buyplaquenilcv.com/ - Plaquenil

ensurse

https://buyplaquenilcv.com/ - Plaquenil

azithromycin alcohol

Acheter Baclofen Cher

buy plaquenil

Commander Du Viagra En France

listugs

http://buyzithromaxinf.com/ - zithromax vs amoxicillin

zithromax pediatric dose

Order Flagyl In Sacramento

Nijpmz

buy stromectol europe - stromectol generico ivermectin lotion for lice

atostusly

Priligy

European Drugs Online

raffloare

furosemide 20mg tablets

cialis 20 dosage

Bzhjxj

ivermectin 50 - cost stromectol cost of stromectol medication

Wxxvwv

sildenafil australia buy - US cialis cialis no prescription online

tumurry

https://buyneurontine.com/ - gabapentin side effects weight gain

Neurontine

Photo Of Keflex

tumurry

https://buyneurontine.com/ - dolor de espalda mezclar diclofenac y neurontine

Riwnbn

buy vidalista 20 mg online 20%off - site vidalista 40

Fedgca

xenical capsule - orlistat alli orlistat 60

hokyrhymn

http://prednisonebuyon.com/ - prednisone eye drops

prednisolone acetate drops

Cialis Et Ordonnance

Ippgxl

buy stromectol online - rxivercn.com ivermectin 3mg

order prednisone online

Cialis Side Effects

hokyrhymn

https://prednisonebuyon.com/ - buy over the counter prednisone pills

Adpafk

sildenafil buy usa - cost of viagra 100mg where to buy female viagra australia

gabapentin dosage for dogs

Kamagra En Ligne Avis

Xpdgke

where can i get cialis over the counter - tadalafil canada tadalafil 20mg price comparison

Ubecxj

covid and ivermectin - ivermectin price stromectol ivermectin tablets

RafaelBex

compare viagra to cialis and levitra supreme suppliers

Lvhaky

sildenafil 20 mg tablets price - buy viagra ohio original viagra

Cbbjke

cialis 20mg india price - Buy no rx cialis buy cialis online pharmacy

Fvsjap

buy ivermectin 6 mg for humans - oral ivermectin cost ivermectin without prescription

Lozmcj

casino slots - online slots casino online games

Imyten

where can i buy an essay - buy assignments best essay service

PrestonexteP

healthy man viagra scam supremesuppliers healthy man viagra reviews

Jbygkc

sildenafil 100 capsule - Fda approved viagra viagra free shipping canada

Mcoxlo

stromectol tab - ivermectin nz buy liquid ivermectin

Cxzbdb

canada drugs - canada drugs canadian pharmacy generic cialis

gurfawn

when was viagra introduced

Foro Cialis Online

viagra pfizer 100mg

Cialis Billig Preis

viagra results photos

viagra generico en madrid

cialis generic

Cialis Und Viagra Zusammen

buy stromectol ivermectin

Canadian Pharmacy No Rx Needed

cialis comparison diflucan viagra

Avana(Avanafil)

Yucyiu

prednisone brand - prednisone 60 mg prednisone 30 mg daily

Fnfgut

buy accutane online canada - accutane buy accutane prescription price

purchase cialis

Paroxetine 20mg No Prescription

Hpcwub

ivermectin 3mg stromectol - ivermectin buy uk ivermectin 2

Stromectol

Levitra Foto

Bwhmcd

price of ivermectin liquid - site stromectol cost

meerlob

Xhrhks

best online casino - casinslotgm.com free casino games

odoldhazy

Dqcwgs

stromectol 3 mg price - stromectol uk ivermectin brand name

priligy dapoxetine 60mg

What Is Ephadraxin

priligy 30mg tablets

Apcalis

Prednisone

Cialis Viagra Online Bestellen

Lklpso

buy ed pills online usa - free ed pills ed pills that work

Tiagyy

accutane 5mg - accutane 40 mg where to get accutane online

PrestonexteP

best viagra pills supreme suppliers viagra online india

Zlnnkj

buy cheap cialis from india - cialis dosage 40 mg buy generic viagra online free shipping

Mkamjm

walgreens pharmacy - site online canadian pharmacy

Oywbgp

medication for ed dysfunction - buy ed meds online best non prescription ed pills

Ivqntd

buy methylprednisolone pills - medrol buy purchase methylprednisolone

Leave a comment