Blog

सामान्य कंन्सट्रकंशन कंपनी चा मालक आज आहे देशांतील सगळ्यात माेठा अरब पती-विजय वानखेडे यांचा लेख वाचा


'विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात'.

तुमचे उत्तम हे अतिउत्तम असावे आणि अतिउत्तम हे सर्वोत्तम असावे त्याच बरोबर तुमचा कोणताही प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे, कालपेक्षा  तो आज अधिक चांगला असावा असे मानणारे 'एसपीजी'ग्रुपचे माजी  चेअरमन पालोनजी मिस्त्री. ज्यांची संपत्ती १४.४ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे, तर ज्यांचे  'टाटा'समूहात सर्वात मोठी १८.३ % भागीदारी आहे, असे पालोनजी मिस्त्री यांच्यात इतरांपेक्षा कोणत्या वेगळ्या गोष्टी आहे कि, ज्या त्यांना वेगळं बनवतात हे पाहूया ..!

'अज्ञात'अरबपती

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?” पण पालोनजी असे अरबपती होते, ज्यांना सार्वजनिक जीवना पेक्षा आपल्या कामावर अधिक वेळ द्यायला आवडत असे कामाव्यतिरिक्त त्यांनी इतर गोष्टींना दुय्यम महत्व दिले आणि त्यामुळेच  त्यांना सर्वात  'अज्ञात' अरबपती म्हटले जाते.  आपण बघतो, देश विदेशातील अनेक अब्जाधिश सार्वजनिक जीवनात पेज ३ पार्ट्यांमध्ये उपस्थित दिसतात, अनेक टेलेव्हीजन कार्यक्रमांत आणि राजकारणातही  आपली उपस्थिती दर्शवतात परंतू उद्योगक्षेत्रातून पालोनजी शापूरजी मिस्त्री नेहमीच अज्ञात राहिले, फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर २०१९ पर्यंत त्यांची संपत्ती १४.४ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असून त्यांचे 'टाटा सन्स' मध्ये  १८.३ % भागभांडवल आहे, भारतातील सर्वात मोठ्या टाटा या खाजगी समूहाचे  ६६% व्याज तथा नियंत्रण करणाऱ्या  'टाटा फिलांथ्रोपिक अलाइड ट्रस्ट' चे सर्वात मोठे  वैयक्तिक भागधारक आहेत. भारतातील 5 वे श्रीमंत व्यक्ती असून ते टाटा समूहामधील सर्वात मोठे भागधारक आहेत.

साधी राहणी उच्च विचार

उच्च संपत्ती, सामर्थ्य आणि स्थान असलेले पालोनजी आपली प्रोफाइल  अतिशय साधी ठेवतात.  घोटाळे आणि वाद यापासून दूर राहून त्यांनी आपली प्रतिमा अतिशय स्वच्छ राखली असून त्यांना उद्योगक्षेत्रातील  'अविवादित राजा' म्हणूनही त्यांना ओळखले जाते. .सन २००८ मध्ये पालोनजी मिस्त्रींवर श्री. मनोज नंबुरू यांनी 'दि मोगल्स ऑफ रिअल इस्टेट' नावाचे  जीवन चरित्र लिहले, हे लघु जीवनचरित्र केवळ पाच पानांचे पुस्तक बनून राहिले.

एकच व्हिजन, 'काम' हेच 'मानक

पालोनजीं, एक व्हिजन असलेले हे बिलेनिअर,  नेहमीच एक  'परफेक्शनिस्ट', परिपूर्णतःवादी म्हणून राहिले.  काम करतांना प्रयत्नांची पराकाष्ठा करणे त्यांचे नेहमीचेच, 'कोणतेही काम करत असतांना ते उत्कृष्टच झाले पाहिजे कारण त्याबरोबर आपल्या संस्थेचे नाव त्याला जोडले जाणार आहे आणि तेच आपल्या कामाचे वैशिष्ट आणि मानक आहे' असे पालोनजी नेहमी म्हणतात. पालोनजी मिस्त्री याची कामाची पद्धती हि हाती घेतलेले करार व त्यात येणाऱ्या सर्व अडचणी वैयक्तिक लक्ष घालून सोडविणे यावर भर देण्याची होती.कामाच्या बाबतीत पालोनजीं चे व्यक्तिमत्व मृदू ,मवाळ होते असे नाही  त्याचे शांत व्यक्तिमत्त्व असतांनाही समूहाच्या कोणत्याही महत्वाच्या निर्णय घेतांना नेहमीच कामकाजाचे कडक आदेश देत असे. वृद्धोपकाळामुळे  सध्या पालनजी यांनी त्यांचा मोठा मुलगा शापूर याला 'एसपीजी' ग्रुपचे चेअरमन पद सोपविण्यात आले आहे.

इमारतींचे बांधकाम, 'आयकॉनिक'च ..!

पालोनजींनी स्वतःची तुलना इतरां बरोबर कधीही केली नाही, कामातील विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो हे पालोनजी जाणून होते, त्यामुळे आपल्या कामाचा ठसा उमटेल आणि आपल्या क्लाएन्टला समाधान आणि आपल्याबद्दल विश्वास वाढेल अश्या स्वरूपाचे काम नेहमीच पालोनजींच्या हातून घडले. घडलेले प्रत्येक काम आयकॉनिक म्हणूनच जगासमोर आलंही, शापूरजी पालोनजी ग्रुप म्हणजेच 'एसपीजी'ने भारतात जगविख्यात इमारती बनविल्या. पालोनजी शापूरजी मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली  बांधण्यात आल्या जसे ताजमहल पैलेस ऐंड टॉवर्स और द ओबेरॉय हॉटेल, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम, वर्ल्ड ट्रेड सेंटर, पश्चिम आशियामधील ओमानचा सुलतान महाल, आफ्रिकेतील घाना मधील पॅलेस आणि प्रेसिडेंट्स पॅलेस, मुंबईतील फोर्ट एरियातील  एचएसबीसी, आरबीआय, एसबीआय, ग्रिन्डलेज बँक आणि स्टँडर्ड चार्टर्ड या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बँकाच्या गगनचुंबी इमारती, सरला बिर्ला अ‍ॅकॅडमी; बंगलोरमध्ये मुलांसाठी बोर्डिंग स्कूल, नागपुरातील 'एम्प्रेस सिटी' नावाचा टाउनशिप प्रकल्प आणि मुंबईतील 60 मजली इम्पीरियल टावर्स, भारतातील सर्वात उंच गगनचुंबी इमारत स्काय स्क्रॅपर  'एसपीजी'ने बांधल्या असून आयकॉनिक इमारतींचे बांधकाम हेच 'शापूरजी पालनजी ग्रुप'चे वैशिष्ट्ये ठरले.

कामाच्या बळावरच 'टाटा' समूहात झाले हिस्सेदार ?

असे म्हणतात,  समाजात उंची गाठायची असली तर जबरदस्त संघर्ष करावा लागतो पण एकदा उंची गाठली कि, आयुष्यातील सर्व समस्या ती उंचीच सोडवते.  भारतातील सर्वात यशस्वी आणि शक्तिशाली उद्योजकांपैकी ८२ वर्षीय उद्योगपती पालोनजी शापूरजी मिस्त्री यांच्या नियंत्रणाखाली मोठे बांधकाम साम्राज्य आहे जे भारत, पश्चिम आशिया आणि आफ्रिकापर्यंत विस्तारलेले आहे. आपल्या मुलांसमवेत टाटा सन्समध्येही त्यांची 18.5 टक्के हिस्सा आहे. पालोनजी टाटा समूहातील त्यांच्या भागधारक असल्यामुळे त्यांची बहुतेक संपत्ती त्यामूळेच  वाढली. परंतू हि उंची गाठण्यासाठी शापूरजी मिस्त्री यांनी अपार कष्ट घेतले होते. आपल्या कामाच्या बळावरच शापूरजी 'टाटा' समूहात झाले हिस्सेदार झाले होते. शाहपूरजी,पालोनजीचे वडील टाटा मोटर्स आणि टाटा स्टीलसाठी प्लांटचे बांधकाम करत असत, टाटा समूहाकडे त्यांच्या कामाचे पैसे द्यायला पैसे नव्हते, म्हणून त्यांनी त्याऐवजी टाटा समूहात शेअर्स दिले आणि भागीदार बनविले, पालोनजीनी मात्र त्यात  हळू-हळू आपल्या कुटुंबाचा वाटा वाढविला  त्यांनी टाटा कुटुंबातील ज्यांना सदस्यांना या व्यवसायातून बाहेर जायचे आहे अश्या सदस्यांचेही शेअर्स  खरेदी केले.  अश्या प्रकारे मिस्त्री परिवाराने टाटा समूहाचे शेअर विकत घेतले आणि टाटा समूहात मोठे भागीदार झालेत.

कन्स्ट्रक्शन व्यतिरिक्त इतर उद्योगातही केली गुंतवणूक

शापूरजी पालनजी कन्स्ट्रक्शन लिमिटेड व्यतिरिक्त एसपीजी समूहाने आज मालमत्तेत येणाऱ्या इतर सर्व सहाय्यक कंपन्यांचे विशाल साम्राज्य भारतासह पश्चिम आशिया आणि आफ्रिका सर्वत्र पसरवले आहे. पालोनजींच्या नेतृत्वाखाली या समूहाचा व्यवसाय कपड्यांपासून रियल एस्टेट, हॉस्पिटेलिटी और बिजनेस ऑटोमेशन पर्यंत वाढला असून  एसपीजी समूहामध्ये शापूरजी पालोनजी इंजीनियरिंग  ऐंड कंस्ट्रक्शन व्यतिरिक्त  एफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर, फोर्ब्स टेक्सटाइल्स, गोकक टेक्सटाइल्स, यूरेका फोर्ब्स, फोर्ब्स ऐंड कंपनी, एसपी कंस्ट्रक्शन मटीरियल ग्रुप, एसपी रियल एस्टेट , फोर्ब लिमिटेड , नेक्स्ट जेन अशा अनेक कंपन्यांचा विस्तार घडविला.

भारतीय वंशाचे आयर्लंडमधीलही सर्वात श्रीमंत व्यक्ती ?

मुंबईतील वाकव्श्वर येथील समुद्रकिनाऱ्यावरील बंगल्यात राहणारे पालोनजी शापूरजी मिस्त्री हे भारतीय वंशाच्या आयरिश अब्जाधीश आहे. त्यांना आयर्लंडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणूनही ओळखले जाते . पालोनजी यांचा विवाह आयरिश महिलेशी झाल्यामुळे ते आयर्लंडचे  नागरिक झाले, परंतु 

पालोनजी शापूरजी मिस्त्री यांचे वडील शापूरजी मिस्त्री हे एक सुप्रसिद्ध भारतीय व्यापारी आणि 'शापूरजी पालनजी' ग्रुपचे संस्थापक होते. शापूरजी मिस्त्री यांचे नातू सायरस मिस्त्री टाटा सन्सचे अध्यक्ष होते.पालोनजी शापूरजी मिस्त्री यांना दोन मुले आणि आणि दोन मुली आहेत त्यातील सायरस मिस्त्री यांच्या बद्दल सर्वांनाच माहिती आहे.RECENT BLOG


2208 Comments

Skhtuz

best over the counter erectile dysfunction pills - best ed treatment pills erectile dysfunction medicine

Bvsajc

generic over the counter prednisone - prednisone medicine how much is prednisone 5mg

Mnqkte

accutane costs canada - buy accutane australia where to get accutane in south africa

Lmxbbp

cialis 2.5 mg online - cialis com cost tadalafil generic

Bcfton

ivermectin 400 mg brands - stromectol 2mg

Dhjsmq

cheap accutane singapore - accutaone accutane cream uk

Poxqjt

tadalafil softgel capsule 20mg - cialis 5mg cost cialis gel online

cheap propecia online uk

Orlistat Online

viagra nose bleeds

Canada Med Store

Futtwotly

http://buypropeciaon.com/ - buy propecia 1 mg online safely

Tokoma

buy tadalafil 10mg india - Free cialis generic cialis uk online pharmacy

Futtwotly

http://buypropeciaon.com/ - finpecia fast delivery overnight

hofoppy

https://buytadalafshop.com/ - cialis on line

Vpnexv

ivermectin 0.1 uk - ivermectin drug ivermectin

plaquenil 200mg price

cialis 10mg or 20mg

ensurse

https://buyplaquenilcv.com/ - plaquenil 200mg

Priligy

803 Best Places To Buy Chlomid

plaquenil for lupus

Doseage For Keflex For Sinus Infection

atostusly

buy zithromax without prescription online

Generic Viagra Mail Order

Priligy

buy cheap cialis without a prescription

Paywolf

https://buypriligyhop.com/ - Priligy

Lasix

Que Es Mejor Viagra O Levitra

atostusly

Paywolf

https://buypriligyhop.com/ - Priligy

get valtrex overnight

Che Cosa E Cialis Originale

smoodosax

http://buylasixshop.com/ - Lasix

Uruhzd

generic tadalafil - tadalapills.com generic tadalafil 20mg

listugs

http://buyzithromaxinf.com/ - Zithromax

smoodosax

http://buylasixshop.com/ - Lasix

ensurse

https://buyplaquenilcv.com/ - Plaquenil

Agcbrl

accutane australia - accutane prices buy accutane 5 mg

listugs

https://buyzithromaxinf.com/ - zithromax dosage for chlamydia

Lasix

Miconazole Cephalexin Primor Tylan

Mnfsoj

write research paper for me - write my paper for me assignment writing services

cheap generic prednisone :: buy prednisone dose pack

levitra vision side effects

Riefgr

orlistat mechanism of action - xenical 120mg uk xenical pill for sale

Neurontine

Order Alli

Gkcgxl

stromectol 3 mg dosage - rxivercn ivermectin cream

prednisone no script canadian

viagra donde puedo conseguir

tumurry

http://buyneurontine.com/ - gabapentin addiction

Vostwb

prednisone canada prices - prednisone discount buy prednisone canadian pharmacy

hokyrhymn

https://prednisonebuyon.com/ - Prednisone

tumurry

https://buyneurontine.com/ - gabapentin withdrawal symptoms

hokyrhymn

http://prednisonebuyon.com/ - by prednisone w not prescription dallas

Zuhdsa

buy tadalafil tablets 20mg - cialis no rx how to buy real cialis online

Neurontine

Tramadol

Uxbhgg

ivermectin 1 topical cream - ivermectin australia stromectol generic name

Yqmqlq

viagra capsules online in india - buy viagra delaware lowest price viagra

Rluxsc

purchase viagra mexico - sildenafil canada viagra canada online pharmacy

Wnhaja

cheap canada cialis - cialis on line us online pharmacy cialis

Rfwowx

buy tadalafil 10mg - Generic cialis usa buying tadalafil in mexico

Spyjsv

ivermectin 1 cream generic - stromectol pill cost ivermectin 12 mg tablets

Vepwxo

stromectol 3mg - stromectol human stromectol 3 mg dosage

Ecgerw

practice essay writing online - edit my paper writing paper online

Iivgwt

sildenafil gel - myviasites.com can i buy viagra in australia

gurfawn

Stromectol

Viagra Achat En Suisse En Asnieres

buying cialis online usa

Promethazine

Cialis

Cialis Como Se Usa

meerlob

Stromectol

Buy Online Amoxicillin

propecia or rogaine

Amoxicillin Dosage Body Weight

Viagra

Cialis Generique Effets Secondaires

gurfawn

Irpjqj

buy accutane 40 mg online - isotretinoin online how to get accutane online

generic viagra cheap

cialis reaction time

Cialis

Bentyl Discount Quick Shipping Vienna

Viagra

Propecia Serious Side Effects Impotence

buy real cialis online

Cialis Apotheke Niederlande

NickHab

Fskxng

casino online real money - casino bonus play casino

verfile

Tedinhete

what is furosemide used for

viagra precio madrid