Blog

उद्योग क्षेत्रातील 'सिंह' -विजय वानखेडे यांचा लेख वाचा


 

 संधी आणि संकट कधी सांगून येत नाही, परंतू ज्यावेळी ते निघून जाते त्यावेळी तुम्हाला ती गमावल्याची जाणिव होते - उदय कोटक   

भारतीय व्यक्ती मुळात गुंतवणूक करण्यास घाबरतात, मूळ स्वभावानुसार गुंतवणुकीतून हवा तसा परतावा मिळत नसल्यामुळे किंवा कमी मिळत असल्यामुळे चिंता करतात भारताच्या विकासाच्या दृष्टीने अशी परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. बॉलिवूड प्रमाणे भारतातील प्रत्येक व्यक्तीला  प्रत्येक गोष्टीत 'हॅप्पी एंडिंग'चीही अपेक्षा  असते परंतू खरे आयुष्य हे खडतर आहे.  गुंतवणूकदार किंवा उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी तुम्हाला  शांत राहून गुंतवणुकीबरोबर परिस्थिती सुधारण्याची वाट पाहणे गरजेचे असते. खरे तर कोणत्याही गोष्टी आपल्याला दिसतांना चांगल्या दिसतात त्या तितक्या चांगल्या असतात असे नसते आणि त्या जितक्या वाईट दिसतात तितक्या वाईट असताच असेही नसते. उदय कोटक याचा मागील 30 ते 35 वर्षाचा प्रवास डोळे दिपवून टाकणारा असला तरीही सयंम आणि प्रयत्नांच्या पराकाष्ठेतून तो त्यांनी सोपा केला आहे. 

उदय कोटक यांचा माझा जन्म मुंबईत गुजराती मध्यमवर्ग परिवारातला, फाळणीनंतर त्यांचे वडील कराची येथून भारतात परत आले होते. ते पुन्हा त्यांच्या मुख्य संयुक्त कुटूंबात राहुल लागले, उदय कोटक यांच्या परिवारात एकूण 60 सदस्य होते.त्यांचे कुटुंब पूर्वीपासून इम्पोर्ट एक्स्पोर्ट व्यापारात होतेच . त्याकाळी  शांघाय, मुंबई आणि कराची येथे त्यांच्या व्यापाराची ऑफिसेस  होती. त्यांचे वडील प्रामुख्याने कापूस आणि तदनंतर शेतीतील इतर वस्तूंमध्येही  व्यापार करत. फार कमी लोकांना माहित असेल कि, भारतातील प्रमुख अरबपतींच्या यादीत  समावेश झालेल्या या सफल व्यावसायिकाचे शिक्षण एका अत्यंत साधारन हिंदी माध्यमाच्या शाळेत झाले आहे . उदय यांचा परिवार हा आर्थिक सक्षम होता परंतु त्याचे आजोबा हे गांधीवादी होते म्हणून त्यांनी त्यांचे ऍडमिशन हिंदी विद्याभवन मध्ये केले , 1979 मध्ये एकदा क्रिकेट खेळत असतांना अचानक बॉल त्यांच्या डोक्याला लागला आणि त्यांना ब्रेन हॅमरेज झाले त्यांचे ऑपरेशन करावे लागले त्यामुळे एक वर्ष शिक्षणात मागे पडले परंतु जगाला हरवणारे स्वतः कसे बरं हरणार एका वर्षानंतर अभ्यास करून परीक्षा दिली आणि मुंबई विद्यापीठाचे टॉपर झाले . उदय कोटक यांनी आपले पदवी शिक्षण मुंबईतलेच सिडेनहम कॉलेज पूर्ण केले तर   जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथून एम बी ए चे शिक्षण पूर्ण केले.  

उदय कोटक हे आज कोटक महिंद्रा बँकेचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. उदय कोटक यांची ओळख ही  'स्व:कर्तृत्वाच्या जोरावर तयार झालेले असे भारतीय बिझनेस मॅन' म्हणून आहे,  आज ज्याची एकूण मालमत्ता 15.2 अब्ज डॉलर्स इतकी आहे. दोन दशकांहूनही कमी काळात ही कमालीची कमाई त्यांनी केली असून त्यांनी बँकिंग आणि गुंतवणूक उद्योगात  त्यांचे  ब्रँड नेम देखील निर्माण केले आहे. सध्या त्यांची 'कोटक महिंद्र बँक' ही भारतातील खासगी क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी बँक आहे.
 
उद्य कोटक यांनी आपल्या करियरची सुरवात एका खाजगी कंपनीत नोकरी पासून केली होती,  आपल्या कुटुंबाचा पारंपरिक  व्यवसायही त्यांनी  झिडकारला कारण कोणताही व्यावसायिक निर्णय घेतांना  घरातील 14 सदस्यांचा सल्ला  त्यांना घ्यावा लागत असे, त्यांना स्वतःला सिद्ध करावयाचे होते म्हणून उदय कोटक यांनी  सण 1995 मध्ये   आपल्या मित्रांकडून उधार उसनवारीत पैसे घेऊन  आपली कोटक कॅपिटल मॅनेजमेंट फायनान्स लिमिटेड ची स्थापना केली,  केवळ  300 स्केअरफूटात त्यांचे ऑफिस होते. त्याकाळी बँक जमाकर्त्यांना 6 % व्याज तर कर्ज घेणाऱ्यांना 16.5% दराने व्याज आकारत होती. टाटाच्या नेल्को कंपनीला गुंतवणुकीसाठी भांडवल त्यांनी दिले. त्याच काळात अनेक विदेशी बँकांचे ऑफिसेस भारतात सुरु झाले त्यामुळे व्यापारासाठी लागणाऱ्या भांडवलाची व्यवस्था होत गेली.  आपल्या मेहनतीच्या जोरावर या फर्मचे रूपांतर केवळ आठ वर्षात म्हणजेच सण  2003 मध्ये कोटक बँकेत केले. सण 2014 मध्ये कोटक बँकेत मध्ये  झालेल्या आयएनजी बँकेच्या अधिग्रहण आणि  विलीनीकरणामुळे तर या बँकेच्या क्षमता खूपच वाढल्या . आज  'कोटक महिंद्रा बँक' ही  जगातील तसेच भारतातील पहिल्या चार खाजगी बँकेतील एक असून आज कोटक महिंद्रा बँकेच्या 600 हुन अधिक शाखा आहेत. उदय कोटक 1986 मध्ये आनंद महिंद्राच्या संपर्कात आले होते .आनंद महिंद्राच्या महिंद्रा ऑगीन कंपनीसाठी उदय कोटक यांनी गुंतवणूक जमविली होती म्हणून कोटक यांना स्वतःची फायनान्स कंपनी सुरु करण्यासाठी आनंद महिंद्रा यांनी त्यांना 30 लाखाची मदत केली , आनंद महिंद्रांनी 'कोटक' मध्ये निवेश केला तदनंतर 'कोटक' आणि 'महिंद्रा' यांच्या एकत्रित विकासाला नवीन आयाम प्राप्त झाला. कोटक महिंद्रा बँक, कोटक सिक्युरिटीज , कोटक म्युअचल फंड यासारखे असे अनेक व्यवसाय त्यांनी मोठे केले, आज फोब्जच्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत कोटक यांचा ४था क्रमांक लागतो. केवळ स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर  आपला ठसा उमठवणारे उदय कोटक उद्योग जगतातील  'सिंह' ठरले. उदय कोटक म्हणतात ...  जेव्हा सिंहाला शिकार मिळत नाही, तेव्हा तो भुकेलाही राहतो.परंतू  जेव्हा शिकार स्वत: चा बचाव करते  तेव्हा ती जिंकलेली नसते, तिने केवळ  स्वत: चा जीव वाचविलेला असतो.  

कोणते होते कोटक यांच्या व्यवसायातील निर्णायक वळण ? कशी मिळाली संधी ? 
 
उदय कोटक यांच्या मतानुसार संधी आणि संकट कधी सांगून येत नाही, परंतू ज्यावेळी ते निघून जाते त्यावेळी तुम्हाला ती गमावल्याची जाणिव आणि दुःख  होते . भारतात मोठ्या प्रमाणात विकसित होणारा बाजार आणि त्याच बरोबर सरकारचे कठोर नियंत्रण असलेल्या बँकिंग उद्योगाचे महत्त्व  हे उदय कोटक  यांना कळले होते.  बिगर बँकिंग क्षेत्रात सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून स्वत: ला स्थिरपणे स्थापित केल्यावर, त्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये प्रवेश करून बँकिंग क्षेत्रात भरीव कामगिरी करायची होती. त्यांना असे लक्षात आले कि,  या क्षेत्राचे नियंत्रण अप्रभावी राज्य मालकीच्या बँकांकडून होत आहे  आणि परदेशी बँकांची नवीन शाखा उघडण्यास प्रशासकीय मंजुरीचेही खूप  अडथळे आहेत.  त्याचबरोबर केंद्रीय बँकेने परदेशी बँकांना २००९ पर्यंत ५% पेक्षा जास्त क्षेत्रीय बँका  ताब्यात घेण्यास बंदी घातली होती. आणि यातून कोटक यांना संधी दिसली  कोटक यांनी बँक लायसन्स घेऊन त्यांची बँक राज्य बँकाच्या किंमतीवर बाजारातील हिस्सा घेईल असे ठरवले तेथून त्यांचा बँकिंग क्षेत्रातील प्रवास सुरु झाला. तदनंतर त्यांनी आरबीआयकडे लायसन्ससाठी अर्ज केला आणि २००३ मध्ये त्यांना ते मिळालेही.  बँकिंग परवान्याने उदय कोटक यांना एकाच व्यासपीठावरून  सहा वेगवेगळे व्यवसाय चालविण्यास आरबीआय ने परवानगी दिली. उदय कोटक यांच्यासाठी ही एक विस्मयकारक संधी होती ती संधी त्यांनी वाया घातली नाही मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले.  उदय कोटक म्हणतात जर कोणी चांगले काम करत असेल तर अनुकरण करा, कॉपीकॅट होण्यात काहीच गैर नाही .. आपण जे तयार केले आहे ते आपल्यापेक्षा अधिक काळ टिकले नाही तर आपण अयशस्वी झालो आहोत  असेही ते म्हणतात . पुढील काळात जर तुम्ही यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर उदय कोटक यांचे विचार तुमच्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील  यात शंकाच ना ही. RECENT BLOG


6438 Comments

Groustorn

Inflamed Mouth Keflex https://agenericcialise.com/ - Cialis Viagra On Line Senza Ricetta Generic Cialis United Pharmacies Propecia

generic cialis

Comprar Cialis Envio Rapido Tosybeascabs https://bbuycialisss.com/# - Buy Cialis meenia Viagra Rezeptfrei Cialis smurbplereup Cialis HenueFax Accutane 30mg Buy No Script

Groomma

http://ponlinecialisk.com/ - generic 5mg cialis best price

JamesFax

Unlike other yoga retreats, you don't have to worry whether the dates will suit you, as our yoga vacation program runs non-stop 365 days a year. The Vikasa Experience may result in major changes in your lifestyle back home. Warning: Health and Happiness are very addicting! Many guests sent messages to us sharing their stories of transformation and how the Vikasa Experience changed their life forever. As you condition and strengthen your body and mind through physical exercise, you will become resistant to stress. Yoga is a tool set to keep yourself stress free. https://vikasayoga.com/ Eating wholesome and healthy food is part of our lifestyle philosophy at the beautiful VIKASA Life Cafe. We??™ve formulated a signature cuisine, combining healthy ingredients with pure indulgence for you to savor. VIKASA serves a wide variety of food styles to suit different dietary needs; we offer vegan-friendly, international, fusion, western, raw and non-vegetarian dishes. Enjoy the evolution of food at VIKASA and join us for breakfast, lunch or dinner. You'll have access to all the wonderful VIKASA facilities during your stay, including our famous infinity pool and secret beach. The VIKASA Bliss Spa offers a range of rejuvenating treatments to return your body to a state of bliss. Our Vitox program offers a non-invasive approach to detox. Guests have access to the SKY GYM located across the street. VIKASA Voyage offers meaningful adventure with eco-friendly and socially-conscious experiences. Our amazing staff are prepared to guide you in exploring the VIKASA facilities or explore the island paradise of Koh Samui during your yoga vacation.

Rhiody

order dapoxetine 30mg - otc cialis us cost cialis canada

Wzkkgo

modafinil generic - modafinil moa modafinil side effects

Guganu

buy accutane tablets - 50mg accutane accutane prices uk

Vmrgnl

isotretinoin for acne - 100 mg accutane accutane for sale online

Hvrjsb

buy lyrica online cheap - buy lyrica 50 mg certified canadian pharmacy

Weifkr

buy amoxicillin 500 mg online canada - amoxpll.com Generic Amoxil

Iywjdl

tadalafil 20mg price comparison - cialis buy india cost of cialis 5 mg

Rbwtms

buy prednisone from india - prednisone order buy prednisone 40mg

Elsvpe

dissertation writers online - best essay websites cheap essay writer

Fryolm

sildenafil 200 mg online - Brand name viagra cheap viagra pills from india

buy ivermectin pills

Propecia Kinderwens

Cialis

information on cialis

listugs

http://buyzithromaxinf.com/ - Zithromax

Ieotga

ventolin pills - ventolin cost ventolin australia price

raffloare

Lcqavu

cost of cytotec tablet in india - cytotec 200 mg price misoprostol where to buy

ensurse

https://buyplaquenilcv.com/ - hydroxychloroquine price per pill

Lasix

Baclofene Posologie Vidal

Paywolf

http://buypriligyhop.com/ - priligy pills

smoodosax

http://buylasixshop.com/ - Lasix

atostusly

Zithromax

Kamagranow

Tplpei

cheapest sildenafil - sildenafil citrate online sildenafil prescription

dapoxetine for premature

viagra hace dano

Qsfyeh

tadalafil tablets - purchase tadalafil tadalafil vs sildenafil

Plaquenil

Viagra Action

Exnhdk

order research paper online - help writing papers my mother essay writing

Fahfpe

viagra cost in mexico - Samples of cialis tadalafil australia buy

Ihrisg

generic vardenafil from india - canadian king pharmacy ed treatments that work immediately

hokyrhymn

http://prednisonebuyon.com/ - prednisone

Pqjncb

cenforce 100mg - fildena 150mg fildena 100 usa and uk

Rjjagp

alli vs xenical - orlistat plant orlistat nice cks

gabapentin wiki

viagra cialis health erection penis man

tumurry

http://buyneurontine.com/ - Neurontine

Prednisone

Kamagra 100mg Grenoble

Cyqtgd

how to purchase viagra in india - viagra 150mg price buy generic viagra from canada

Zrflrt

price for cialis in canada - 50mg cialis cialis 20mg price in canada

Ztudjp

prednisone 20mg online pharmacy - prednisone 250 how to get prednisone online

Btkcct

canadian cialis 5mg - sale cialis cialis online fast

Efgoau

ivermectin 3mg tablets price - buy stromectol pills price of ivermectin

Ddpyeu

generic viagra soft tab - buy viagra washington generic viagra in india online

Stbvvj

purchase viagra from india - viagra pill where can you get women's viagra

Dhzyml

how to get tadalafil - cialis prices cialis coupon canada

Tthoqx

generic cialis from uk - Cialis delivery generic tadalafil 20mg

Tzqnjx

ivermectin 6mg pills - stromcv ivermectin price canada

Lkegvf

doubleu casino online casino - site online casinos

Kyikxm

sildenafil cost - Buy online viagra best place to buy viagra online

Yecrrv

purchase oral ivermectin - buy ivermectin usa buy ivermectin cream for humans

daily cialis online

Cheap Kamagra Jelly India 219

meerlob

Mzfgvt

prednisone purchase online - generic prednisone deltasone 10 mg price

Viagra

Levitra Heartburn

Cllbtd

accutane for sale without prescription - accutane 30mg accutane uk for sale

gurfawn

AmyHab

stromectol tablets buy

Generic Online Pharmacy Tadalis Sx Soft

is cialis generic

Priligy Mexico 2011

Rgffde

play for real online casino games - luckyland slots casino online real money

Nrgtzc

ivermectin oral - ivermectin 6mg otc generic ivermectin for humans

IvyHab